c-oldsite
गणपतीच्या आठवणी
Category:
लेखसंग्रहगणपतीसाठी चांदीची,तांब्या-पितळेची भांडी उजळवत होते. माझ्या अत्यंत आवडीचा उद्योग! हळू हळू सगळी पुटं जाऊन लखलखीत झालेली भांडी देव्हाऱ्याचा नूरच पालटतात. ती उजळवत असताना मन पस्तीस एक वर्ष मागे गेलं.
नकोत नुसत्या भिंती
Category:
लेखसंग्रहवाढत्या शहरीकरणाच्या रेट्यात घराचे स्वप्न गरीबांच्याच नाही, तर मध्यमवर्गीयांच्याही आवाक्याबाहेर गेले आहे. मागणी खूप आणि पुरवठा कमी; त्यामुळे जिथे मिळेल, जशी मिळेल तशी जागा घ्या अशी आज परिस्थिती आहे.
श्रीं’चे सदगुण
Category:
अवर्गिकृतअनंतचतुर्दशी मावळली. घरोघरीच्या गजाननाच्या मातीच्या मूर्ती आता विसर्जित झाल्या आहेत. हळूहळू वातावरणातला जल्लोष मावळेल. परततानाची रिकामी तबकं पाहून डोळे किंचित भरून येतील. दरवर्षी हे सारं असंच होतं.
सॅनफ्रान्सिस्को
Category:
लेखसंग्रहसॅनफ्रान्सिस्को प्रत्येक शहराला त्याचा असा इतिहास असतो. त्याला स्वतःचा चेहरा मोहरा असतो. त्याची खास राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक परंपरा, पार्श्वभूमी आणि संदर्भ असतात. शिवाय त्याला जसा भूतकाळ असतो, तसाच वर्तमानही असतो.
अजिंक्य मानवी संस्कृती
Category:
अवर्गिकृतरमजान ईद’चा दुसरा दिवस होता. पुण्याच्या सारसबागेवरून कुठेशी जात होते तेव्हा पाहिलं, तर सगळी बाग मुस्लिम बांधवांनी भरून गेली होती. नटून थटून आलेल्या बायका, मुलं आणि सगळी मिळून सणाची मजा लुटत होती. ते दृश्य पाहूनच छान वाटलं.
चहा महात्म्य
Category:
अवर्गिकृतसकाळी उठलं की, सर्वात आधी घरी चहा बनतो. चहासोबत काहीजण नाश्ता पण घेतात. चहा घेत नाही अशी व्यक्ती एखादीच असते! चहाची आपल्याला इतकी सवय झाली आहे की, सकाळी चहा भेटला नाही की, अख्खा दिवस खराब जातो.
फिर ये सीट मेरी हुई ना?
Category:
अवर्गिकृतमैने खिडकीसे सीटपर रुमाल डाला था, (बसमध्ये प्रवास करतांना भांडणं निर्माण करणारी नेहमीची एक समस्या आणि एक सुंदर प्रवासवर्णन, नक्की वाचा)