युक्रेनचा हा कलाकार बारटेंडर. त्याचे अदभूत स्किल्स  पहा….
अवर्गिकृत

युक्रेनचा हा कलाकार बारटेंडर. त्याचे अदभूत स्किल्स पहा….

Category:

 

अलेक्झांडर श्टिफानोव्ह या युक्रेनच्या बारटेंडरची ही करामत पहा. जबरदस्त !!!!!

अवर्गिकृत

चिमण्या गणपती – पेण

Category:

 

पेण येथे ‘चिमण्या गणपती’चे मंदिर आहे. पेण-खोपोली रस्त्यावर भव्य मंदिर असून आळीकरांनी वर्गणी गोळा करून ते बांधले आहे.

अवर्गिकृत

मला न पटलेली कथा

Category:

 

अनेक कथा प्रसंग पौराणिक घटनाक्रमांकांत सांगीतल्या गेल्या आहेत. वर्णन केल्या गेल्या. रोमांचित अदभूत रम्य, चमत्कारानी भरलेल्या अविट गोडी निर्माण केल्या गेलेल्या आहेत. पुन्हा पुन्हा ऐकाव्या, सांगाव्या, बघाव्या अशी जादू त्यानी निर्माण केली आहे. सत्य असत्य इतिहासीक असावी कां ?

लेखसंग्रह

अण्णा, केजरीवालांची कास धरा!

Category:

 

संसदेत कोणताही कायदा संमत होण्यासाठी खासदारांचे बहुमत आवश्यक…भ्रष्टाचार निर्मुलन, गुन्हेगारीला आवर, स्वच्छ प्रशासन देण्यासाठी…तेव्हा सामाजिक चळवळीतून नागरिकांचे विशिष्ट प्रश्न सरकारच्या निदर्शनास आणता येतात.परंतु त्याची बहुमताने अंमलबजावणी करणे हे सरकार तसेच सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असते.“you can not change the system unless and until you become part of it” या म्हणी प्रमाणे सत्ताकारणाच्या बाहेर राहून नाही तर सत्ताकारणात सहभाग घेवून गलिच्छ सत्ताकारणात परिवर्तन करता येते.

अवर्गिकृत

डेल्टा-१५ (९-११ च्या दिवशी घडलेली सत्यकथा)

Category:

 

दिनांक सप्टेंबर ११, २०१२. अकरा वर्षापूर्वी घडलेल्या ह्या सत्य घटनेची हकीकत एका फ़्लाईट-अटेंडंटकदूनच ऐका:  दिनांक ९-११-२००१. आमचे विमान फ्रांकफूर्टच्या विमानतळावरून निघून जवळ जवळ ५ तास ऊलटून गेले होते. नुकत्याच दिल्या गेलेल्या ड्रिंक्स आणि खाण्यामुळे खर तर प्रवासी मंडळी खूप आळसावलेली होतो. आता एखादा मस्तपैकी सिनेमा पहावा, नाहीतर छानपैकी तण्णावून द्यावी अशा विचाराने सारे तयारी करू लागलेले मी अगदी स्पष्ट पाहिले.

अवर्गिकृत

सगे सोयरे

Category:

 

मनुष्य हा “सामाजिक प्राणी” म्हणून ओळखला जातो आणि ते खरेही आहे. मनुष्य हा मनुष्यांच्या संगतीशिवाय राहू शकत नाही. त्यातही भारतीय माणसाचे वैशिष्ट्य असे की तो नातेसंबंधांची जपणूक भावनिक पातळीवर करीत असतो. आपल्या पूर्वजांची आठवणही तो गोत्रांच्या रुपाने ठेवत असतो.

सगे सोयरे

पाने : 240, किंमत : रु. 200/-

नचिकेत प्रकाशन

ऑनलाईन खरेदी करा

लेखसंग्रह

अथांग अंतराळाचा वेध!

Category:

 

अनंत कोटी ब्रम्हांड नायक हे परमेश्र्वराचे विशेषण सार्थ ठरावे असेच अंतराळ अनंत अथांग आहे. आपल्या सूर्यमालेची आता कुठे आपल्याला थोडी ओळख होत आहे. या पलिकडे कोट्यावधी आकाश गंगासह अज्ञात अंतराळ पसरले आहे, पसरत आहे. या अथांग अंतराळाचा वेध घेतला आहे प्रसिद्ध विज्ञान लेखक डॉ. मधुकर आपटे यांनी.
अथांग अंतराळाचा वेध 

डॉ. मधुकर आपटे
पाने : 128 किंमत : 125 रू.
प्रकाशक : नचिकेत प्रकाशन
ऑनलाईन खरेदी करा

अवर्गिकृत

भारतीय शिल्पशास्त्रे

Category:

 

प्राचीन भारतीयांची विज्ञानातील प्रगती किती व्यापक होती. यातील 14 विद्या व 64 कोणत्या? त्यात कोणकोणत्या विचारांचा सखोल अभ्यास केला गेला आहे. त्यावरील लिहिली गेलेली विपुल शास्त्रीय ग्रंथसंपदा, यांची माहिती देऊन या विषयांचा परिचय करून देणारे मराठीत पहिले व एकमेव पुस्तक.

भारतीय शिल्पशास्त्रे : डॉ. अशोक नेने डॉ. अशोक नेने

नचिकेत प्रकाशन :

पाने : १०४, किंमत : १०० रू.

अवर्गिकृत

धान्यांची कुळकथा

Category:

 

मानवी सभ्यतेत शेतीचा विकास व त्यातही धान्याचा विकास यांना अत्यंत महत्वाचे स्थान आहे. धान्य म्हटले जाणारे गहू, तांदूळ, डाळ, बाजरी, आदी विविध धान्यांची अत्यंत मनोरंजक पण माहितीपूर्ण कुळकथा सांगितली आहे

धान्यांची कुळकथा

पाने : ६२ ; किंमत : ६० रू.

लेखक : डॉ. क.कृ. क्षीरसागर

प्रकाशक: नचिकेत प्रकाशन, नागपूर