शुभ दिपावली
Category:
अवर्गिकृतमराठी भाषेत अक्षरश: लक्षावधी पानांचा मजकूर तयार करुन तो इंटरनेटवर आणून मराठी भाषेला इंटरनेटवर समृद्ध करणे या उद्देशाने झपाटलेल्या मराठीसृष्टीच्या टिमकडून आपणा सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!
Category:
अवर्गिकृतमराठी भाषेत अक्षरश: लक्षावधी पानांचा मजकूर तयार करुन तो इंटरनेटवर आणून मराठी भाषेला इंटरनेटवर समृद्ध करणे या उद्देशाने झपाटलेल्या मराठीसृष्टीच्या टिमकडून आपणा सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!
Category:
अवर्गिकृतसध्या कांद्याने सरकारसकट सर्वांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे त्यात इतर गोष्टींचे दर गगनाला भिडले आहेत त्यात कॉमनमॅनचे कंबरडे मोडले आहे आणि त्यात सणासुदीच्या तोंडावर कॉमनमॅनचे हाल तर बघायलाच नकोत…!
Category:
अवर्गिकृतदिवाळीच्या हार्दिक अनिरुद्ध शुभेच्छा..!!
Category:
अवर्गिकृततिच्या आवाजात सहजता आणि माधुर्य इतकं भिनलंय की कोणत्याही शैलीतलं गीत गाऊन आपल्याला मंत्रमुग्ध करेल. मुळातच शास्त्रीय संगीताचे लहानपणापासून तिच्यावर झालेले संस्कार आणि कलेचं उपजत ज्ञान यामुळे तिचं व्यक्तीत्व देखील सूरमयी आणि कलात्मक पैलूंनी चमकतंय. स्वरांप्रमाणे इतर कलेत निपुण असणारी गुणी गायिका व कलाकार आनंदी जोशी उलगडतेय आपला संगीतमय प्रवास “मराठीसृष्टी.कॉम” ला दिलेल्या दिवाळी विशेष मुलाखतीतून.”..
Category:
अवर्गिकृत”काही व्यक्तींना चाकोरीबद्ध विचारशैली मोडून अनोखं तसं सर्जनशील काम करण्याची आवड व सवय असते. त्यांचं हे काम अथवा कार्य जर सामाजिक असेल तर गरजूंना आपसूकच मायेचा स्पर्श मिळतो. ‘ एच.आय.व्ही.’ विषाणूंनी ग्रासलेल्या व्यक्तींसाठी ‘नेटवर्क इन ठाणे बाय पिपल लिव्हींग विथ एच.आय.व्ही.’ ही संस्था कार्यरत असून त्या व्यक्तींसाठी निरपेक्ष भावनेने काम करणार्या मंगला हंकारेंच्या कार्याचा हा लेखाजोखा”..
Category:
अवर्गिकृत“मराठी चित्रपटांमध्ये नेहमीच वैविधता आपल्याला पाहायला मिळाली आहे. त्यातही अनेक टप्पे म्हणजे पौराणिक, ऐतिहासिक, स्त्रीप्रधान, कौटुंबिक, तमाशा किंवा नृत्याची पार्श्वभूमी लाभलेले चित्रपट झळकत राहिले. विशेष म्हणजे अशा अॅक्शनवर आधारीत सिनेमांमध्ये काही स्त्री कलाकारांनी मध्यवर्ती भुमिका साकारल्या. त्यापैकी एक महत्त्वाचं नाव होतं सुषमा शिरोमणी यांचं. चित्रपटातील त्यांनी साकारलेल्या भूमिका आणि तेव्हाच्या अनुभवांविषयी आम्ही जाणून घेतलं, “मराठीसृष्टी.कॉम”ला त्यांनी दिलेल्या “एक्सकलुझिव्ह” मुलाखतीतून…
Category:
साहित्य - ललितशालेय शिक्षण पुरे करून, महाविद्यालयात जाऊ लागलो. नवा उत्साह, नवे मित्रमंडळ आणि उच्च ते वातावरण. मनाचे, विचारांचे आणि बागडण्याचे एक वेगळेच स्वतंत्र…..
Category:
अवर्गिकृतसह्याद्रीच्या कुशीत ट्रेक्स, सहली, अॅडव्हेंचर टूर्स, विविध साहसी तसंच चित्तथरारक कसरतींचं आयोजन करणार्या “शिखरवेध अॅडव्हेंचर ट्रॅव्हल क्लब तर्फे” ऑक्टोबर ते डिसेंबर २०१३ या काळात अनेक साहसी ट्रेक्स, माउंटेनिअरिंग, आणि धार्मिक सहलींचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याची नियमावली..
Category:
अवर्गिकृतअंबाणी दादांच्या महालाची फार चर्चा होत असते. त्या चर्चेमुळे आग्य्रातील ताजमहल आणि वाशिंग्टन येथील व्हाईट हाऊस हे राजवाडे कम महाल फिके पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवाय या दोन्ही महालांची नव्हाळी कमी झालेलीच आहे. ताजमहलाचं दर्शन बिल क्लिंटन पासून ते बाबूराव कोटलवार आणि मिशेलवहिनी ओबामा पासून मंगलाताई ओतारे यांच्यापर्यंत कुणीही,कधीही घेऊ शकतात.
Copyright © 2025 | Marathisrushti