c-oldsite
औचित्य जागतिक महिला दिनाचे !
Category:
अवर्गिकृत८ मार्च हा महिला दिवस भारतात मुंबई येथे १९४३ रोजी पहिल्यांदा साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात …..
अभिजात संगीताचा अभयाविष्कार
Category:
अवर्गिकृतसंगीत आणि गायकीची परंपरा अभय करंदीकरच्या घरातच असल्याने एक यशस्वी गायक होण्यासाठी खुप उपयुक्त ठरली; त्याचे आजोबा आणि वडिल दोघेही तबलावादक पण तबलावादनापेक्षाही अभयला गायनाची आवड असल्याने, त्याच्या वडिलांनी हीच आवड ओळखून त्यापध्दतीने मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली;
चिमण्यांची भाषा.
Category:
अवर्गिकृत
नाही म्ह्णून पाहू !
Category:
अवर्गिकृतविनाकारण असा स्वतःल त्रास करून घेण्यापेक्षा स्पष्ट नाही म्ह्णायला शिकण योग्य होणार नाही का ? बर्यारचदा आपल्या जवळ्च्या माणंसाच्या दबावाला बळी पडून एखादी गोष्ट नाईलाजाने करायला आपण होकार देतो आणि तो होकार देऊन केलेल्या चुकीची शिक्षा नंतर आयुष्यभर भोगत राहतो.
फॅंड्री– एक सामाजिक चित्रपट
Category:
लेखसंग्रहकामावरून समाजात त्याची हेटालणी होत राहिली तर एक दिवस हे सारे असहय होऊन गुन्हेगारीकडे वळू शकतो हे दर्शविण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून केला गेलेला आहे. या चित्रपटात एका डुकराला पकड्ण्यासाठी स्वतःच्या जीवाची काळजी न करता पळापळ करणार्या संपूर्ण कुटूंबाच राष्ट्रगीत सुरू असताना स्तब्ध उभं राहणं जे काही सांगून जात ते केवळ शब्दात व्यक्त करण अशक्य आहे
एकदा तरी हो म्हणं !
Category:
अवर्गिकृतआई ह्या शब्दाची व्याख्याच करता येणार नाही. आई सारखे दुसरे दैवत जगात नाही. आईचे ऋण काश्यानेही भरून येणार नाहीत त्यासाठी आईच व्हावे लागेल. एक प्रयत्न..!
कवितेस कारण की…
Category:
अवर्गिकृतआंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ‘धग’ ७ मार्चला होणार प्रदर्शित
Category:
अवर्गिकृतअनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर नाव कोरणारा “धग” हा सिनेमा येत्या ७ मार्चला प्रदर्शित होत असल्याची घोषणा नुकतीच मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत कलाकार, तंत्रज्ञ मंडळींच्या उपस्थतीत करण्यात आली.
फिल्मी कानोसा – फॅंड्री
Category:
लेखसंग्रहफॅंड्रीचा विषय खुपच विचार करायला लावणारा आहे. या चित्रपटातून समाजातील एका विशिष्ट वर्गाची व्यथा, त्यांचं रहाणीमान, त्यांच्या इच्छा-आकांक्षा अगदी हळूवार पण नेमक्या शब्दात मांडण्यात आल्या आहेत.हा केवळ चित्रपट नसून एक ज्वलंत वास्तव आहे,चालतं बोलतं उदहारणं आहे; तेव्हा थिएटर मध्ये जाऊन अवश्य अनुभव घ्या “फॅंड्री” हा सत्यपूर्ण सिनेमा पाहून !