अवर्गिकृत

रविवार माझ्या आवडीचा

Category:

 

तुमचा आवडता वार कोणता? असा प्रश्न जर मला कोणी विचारला तर डोळे झाकून कोणताही विचार न करता मी रविवार असेेेच उत्तर देईन. मला सहसा कोणी प्रश्न विचारण्याच्यानगडीत पडत नाही. मी देखील विचार करून नेहमीच उत्तर देतो असेही नाही. माझी बरीच उत्तरे मोघम असतात. त्यातील हे एक उत्तर.

लेखसंग्रह

प्रदूषण १८: यक्ष – युधिष्ठिर संवाद

Category:

 

हे भविष्याचे सत्य आहे, दहा-वीस वर्षानंतर विषाक्त पाणी पिऊन सर्वात जास्त लोक मारतील. पाण्यासाठी होणारे गृहयुद्ध/युद्ध आपल्या डोळ्यांसमोर पाहू.

लेखसंग्रह

विद्वत्ता आणि श्रमाला पर्याय नाही !

Category:

 

श्री सुनील देवधर यांनी आपली योग्यता सिद्ध केली आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड सुद्धा उत्तम होती हे वेळो वेळी सिद्ध झाले आहे.यास काही किरकोळ अपवाद असू शकतात पण अपवादानी नियम सिद्ध होतो हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे .पण नियमातील अपवादा ची संख्या वाढली तर मात्र गोंधळ होतो.

लेखसंग्रह

माय मराठी

Category:

 

नुकताच ‘जागतिक मराठी भाषा दिन ‘ झाला अन आम्ही झोपेतून ( कि गुंगीतून ) सपाटून जागे झालो . “मराठी वाचवा ” असे आवाहन करण्यात आले . मराठीचा -बचाव -बचाव असा आक्रोश स्पष्ट एकू येवू लागला . आम्ही बेचॆन झालो . ‘मराठी वाचलीच पाहिजे ‘ (क्रिया आणि क्रियापद दोन्ही )याचा साक्षात्कार झाला !

अवर्गिकृत

मृत्यु आणि स्वा. सावरकर

Category:

 

स्वातंत्र्यवीर सावरकार यांचा जीवनभर मृत्यूशी जवळचा संबंध होता, असें म्हणावयास कांहीं हरकत नाहीं. क्रांतीचा पथ म्हणजे मृत्यूच्या हातात हात घालून चालणेंच की. आणि , हा पथ त्यांनी विचारपूर्वक स्वीकारलेला होता.

लेखसंग्रह

अराजकाची चाहूल !!!

Category:

 

अराजक अराजक ते वेगळे काय असते? आणि या सर्व गोष्टी बदलण्यासाठी पर्याय कोणता शोधणार ? “त्यांच्या” बजबज पुरीला आणि भ्रष्टाचाराला कंटाळून” तुम्हाला” सत्ता दिली ना ? आता लोकांनी अजून किती वर्षे वाट पाहायची ?