अवर्गिकृत

गोवा मराठी चित्रपट महोत्सव

Category:

 

गोव्यात वर्षभर उत्सवी वातावरण असतं. त्यात दरवर्षीचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजे सिनेरसिकांना पर्वणीच. विश्वभरातील हजारो प्रतिनिधी, फिल्ममेकर्स या महोत्सवात सहभागी होतात. त्यानंतर आयोजनाच्या बाबतीत म्हणायचा तर त्याहुनही सरस महोत्सव म्हणजे गोवा मराठी चित्रपट महोत्सव. यंदा हा बारावा महोत्सव असून 28, 29 आणि 30 जून रोजी याचे आयोजन केले असल्याची घोषणा आयोजक संजय शेट्ये यांनी केली आहे.

अवर्गिकृत

अंदमान – बाराटांग बेट

Category:

 

अंदमानला जाऊन काही थ्रील अनुभवायचं असेल तर ‘बाराटांग’  (Baratang) बेटाला भेट द्यायलाच हवी. ‘बाराटांग’ हे बेट पोर्ट ब्लेअरच्या उत्तरेला साधारण ११५ किलोमीटर वर आहे. या बेटा कडे जाणारा मार्ग ‘जारवा’ या अंदमान मधील आदिवासी जमातीसाठी राखीव असणाऱ्या घनदाट जंगलातून जातो. पूर्णपणे पोलीस बंदोबस्तात ठराविक वेळेलाच गाड्यांचे ताफे या जंगलातून जाऊ शकतात. मात्र हया बेटावर एका दिवसात जाऊन येणे थोडे हेक्टिक आहे.

आता कशाला उद्याची बात?
लेखसंग्रह

आता कशाला उद्याची बात?

Category:

 

सतत भविष्याच्या काळजीमुळे आपण आपल्या आसपासच्या सुंदर गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहोत,आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांना वेळ कमी देत आहोत,जीवनाचे अमुल्य क्षण वाया घालवत आहोत आणि या सगळ्याची जाणीव आपल्याला त्या गोष्टी हातामधून गेल्यावर होते,हे आपले दुर्भाग्यच.उद्याचा अति विचार करून आपण आपल्या आजच्या सुखांवर विरजण तर नाही टाकत आहोत ना…..??

लेखसंग्रह

यश तुमचंच आहे..!

Category:

 

…. सर्वाना मनाप्रमाणे यश मिळावे ही सदिच्छा.. परंतु काही कारणाने अपयश आलेच सर्वप्रथम पालकांना विनंती कि, मुलांच्या अपयशाचे भांडवल करण्यापेक्षा, त्याची इतरांशी तुलना करून चारचौघात त्याला अपमानित करण्यापेक्षा त्याला समजावून घेण्याची गरज आहे. पुन्हा नव्याने प्रयत्न करण्यासाठी मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.

लेखसंग्रह

खांदेरी – उंदेरी जलदुर्गदर्शन मोहिम

Category:

 

अलिबाग म्हटलं कि नजरेसमोर उभे रहातात छत्रपती शिवाजी , संभाजी महाराज अन् त्यांचाच वारसा चालवत दर्यावर आपला दरारा निर्माण करणारे इंग्रज , डच, पोर्तुगीज, सिद्धीच्या उरात धडकि भरवणारे सरखेल कान्होजी आंग्रे. अलिबाग म्हटलं कि नजरेसमोर उभे रहातात ते अज्रस्त लाटांचे तडाखे सोसत वर्षानुवर्षे समुद्रात ताठ मानेने बुरुजावर झेंडा रोवून उभे असलेले कुलाबा, खांदेरी – उंदेरी , मुरुड- जंजिरा, कोरलई, रेवदंडा किल्ले.

अवर्गिकृत

अंदमान – ‘रॉस’ व ‘नॉर्थ बे’ आयलंडस

Category:

 

एके काळी काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी जाणले जाणारे  ‘अंदमान’ आता एक टुरिस्ट प्लेस म्हणून पण वेगाने प्रकाशात आलंय. पोर्ट ब्लेअर सेल्युलर जेल या बरोबरच अंदमानचे सुंदर समुद्र किनारे व छोटी छोटी बेटे या बेटावरील अनोखा निसर्ग, प्राणी पक्षी जीवन तसेच पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या “स्कूबा डायविंग” “Sea walk” ‘कोरल सफारी’ इत्यादी आकर्षणे यामुळे आज पर्यटक  मोठ्या संख्येने अंदमानला भेट देतायत.