अवर्गिकृत

नेटफ्लिक्सच्या साम्राज्यात !

Category:

 

नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मला 29 ऑगस्ट रोजी नुकतीच 22 वर्षे पूर्ण झाली आहेत.ऑनलाईन व्हिडीओ स्ट्रीमींगच्या माध्यमातून नेटफ्लिक्सने अल्पावधीतच डिजिटल क्रांतीच्या युगात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.वेबसीरिजला हक्काचं व्यासपीठ मिळवून देऊन फक्त भारतातच नाही तर संपूर्ण विश्वात अमर्याद मनोरंजनाचा साठा नेटफ्लिक्सने उपलब्ध करून दिला आहे.

लेखसंग्रह

आपली ती श्रद्धा आणि दुसऱ्यांचा तो दिखावा

Category:

 

गावात तेव्हा मोजक्याच घरांमध्ये गणपती असायचे दीड दिवसाचे दहा पंधरा, पाच दिवसाचे तीस ते पस्तीस आणि दहा दिवसाचे दहा पंधरा गणपती. एकवीस दिवसांचे एखादं दुसरे. मूर्ती लहान असो की मोठी असो महाग असो की स्वस्त असो घेणारा प्रत्येक जण श्रध्देने ती मूर्ती घरात स्थापन करतो. भक्तिभावाने आणि आत्मीयतेने कुटुंबासोबत गणपतीची आराधना आणि पूजा अर्चा करतो. 

अवर्गिकृत

मैं ख़याल हूँ किसी और का ….. (ग़ज़लचा रसास्वाद)

Category:

 

‘मैं ख़याल हूँ किसी और का … ’ ही गझल मेहदी हसन यांनी ( व इतर प्रसिद्ध गायकांनीही) गाइलेली व सलीम कौसर या पाकिस्तानी ग़ज़लगोनें (गझलकार) लिहिलेली आहे. (मेहदी हसन यांनी आपल्या गायनाच्या आधी या गझलगोचा उल्लेख केलेला आहे).

अवर्गिकृत

सुखानंद..

Category:

 

आयुष्यातली सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे आनंद..! गमतीची गोष्ट अशी की, मौल्यवान असूनही परमेश्वराने आपल्याला ती विनामूल्य दिलेली आहे. पण त्याहूनही गमतीची गोष्ट अशी की, आपल्यापैकी बऱ्याच लोकांना आयुष्य संपेपर्यंत त्याचा पत्ताच नसतो.

अवर्गिकृत

जाहल्या काही चुका… एक रसग्रहण

Category:

 

या स्वर्गीय गीताचा आनंद घेता घेता खालील रसग्रहण वाचा..एक अनाकलनीय अनुभूती येते..केवळ अप्रतिम..

लेखसंग्रह

मोदी है तो मुमकिन है !

Category:

 

आता खऱ्या अर्थाने काश्मीरचे भारतात विलनीकरण झाले असून काश्मीर ते कन्याकुमारी असं अखंड भारतीय संघराज्य अस्तित्वात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या महत्त्वांकाक्षी निर्णयामुळे काश्मीरमध्ये विकासाची नवी पहाट उगवू शकेल ! तसेच गेल्या सात दशकापासून कुटील राजकारणाचं केवळ एक खेळणं बनून राहिलेला काश्मीर आता खऱ्या अर्थाने भारताचं नंदनवन बनू शकेल. गेली सात दशकं काश्मीरचा प्रश्न सोडविण्याची इच्छाशक्ती कुणी दाखवू शकलं नाही, मात्र ‘मोदी है तो मुमकिन है !’ या घोषवाक्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेवटी करून दाखवलंय..

लेखसंग्रह

प्री ओपनिंग सेशन (BSE /NSE)

Category:

 

शेअर मधे गुंतवणूक करणाऱ्याने शेअर बाजाराचे व्यवहार नेमके कसे चालतात याची थोडीफार तरी माहिती करून घेतली पाहिजे असे मला वाटते. भारतामधे “बॉम्बे स्टोक एक्स्चेंज” (BSE) व “राष्ट्रीय शेअर बाजार” (NSE) हे  दोन प्रमुख शेअर बाजार आहेत.  या ठिकाणी  शेअर्सची खरेदी विक्री होत असते. मागणी व पुरवठा या तत्वावर  शेअरची किमत  ठरत असते. ही दोन्ही  मार्केट  बरोबर ९ वाजता सुरु होतात. पण रेग्युलर  सौद्यांची सुरवात ९.१५ पासून सुरु होते ती ३.३० वाजता संपते.

असंवेदनशीलतेचा ‘महा’ पूर !
लेखसंग्रह

असंवेदनशीलतेचा ‘महा’ पूर !

Category:

 

महापुरात अडकलेल्या सांगली, कोल्हापुरातील भीषण परिस्थिती पाहून अवघ्या महाराष्ट्राची झोप उडाली आहे..स्वतःचा जीव जात असतानाही कडेवरच्या लेकराला घट्ट पकडून राहिलेल्या मृत महिलेचे आणि बाळाचे छायाचित्र काळीज पिळवटून काढत आहे..पलुस दुर्घटनेतील एका-एका मृतदेहाचे चित्र आठवले तरी मनाला चटका लागुन डोळ्यात चटकन पाणी येते.. आणि, अशावेळी पूर परिस्थतीची पाहणी करण्यासाठी आलेले राज्याचे जलसंपदा मंत्री हसत हसत सेल्फीसाठी ‘पोज’ देतात, या असंवेदनशीलतेला काय म्हणावे ?