अवर्गिकृत

शिप अरेस्ट

Category:

 

लिंबे नावाच्या कॅमेरून मधील पोर्ट मध्ये जहाजाच्या मेन इंजिनचा टर्बो चार्जर रिपेअर होता होता बावीस दिवस गेले. टर्बो चार्जर ज्या कंपनीने बनवला होता त्या कंपनीचा टेक्निशियन जहाजावर लिंबे पोर्ट मध्ये जहाज पोहचताच आला, त्याने एक पार्ट खोलून नेला, त्या पार्ट चे बदल्यात दुसरा नवीन पार्ट युरोप मधून येता येता वीस दिवस गेले.

लेखसंग्रह

भाऊचा धक्का…. आठवणीतला !

Category:

 

एकेकाळी कोकणी आणि गोंयकार प्रवाशांनी गजबजणाऱ्या मुंबईतील भाऊच्या धक्क्याला यंदा दीडशे वर्षं पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने भाऊच्या धक्क्याच्या इतिहासाची ही सफर…. सुरेंद्र बा जळगांवकर यांनी लिहिलेली ही सोशल मिडियातली पोस्ट शेअर केलेय.

अवर्गिकृत

फ्लोटिंग स्कुल – तरंगणारी शाळा

Category:

 

आज सुमारे 10 वर्षांनंतर सुद्धा ब्राझील सफरीवरील अमेझॉन नदीची विशालता तिचे अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि सृष्टी आजही डोळ्यासमोर जशीच्या तशी उभी राहते. ऑब्रिगडो म्हणजे धन्यवाद आणि अमिगो म्हणजे मित्र हे दोन पोर्तुगीज शब्द पण कायम लक्षात राहिलेत.

अवर्गिकृत

फ्लोटिंग आईस – तरंगणारा बर्फ

Category:

 

बोटीवरच्या आयुष्याची ही रंजक सफर आपल्याला करुन देत आहेत मरीन इंजिनिअर प्रथम म्हात्रे. मर्चंट नेव्हीमध्ये असलेले म्हात्रे हे मुंबईकर. गेली अनेक वर्षे सागरसफर करताना आलेले त्यांचे हे अनुभव.

अवर्गिकृत

मी सिंहगड रस्ता बोलतोय !

Category:

 

पण खरं सांगू मी शिवपूर्व काळ पाहिलाय, शिवप्रभूंना पाहिलंय, तानाजी मालुसरे , बाजी पासलकर या शिलेदारांना पाहिलंय, टिळक सावरकर या क्रान्तिकारकांना पाहिलंय, तेंव्हा स्वतःच्या असण्याचा यथार्थ अभिमान बाळगलाय पण आता मात्र तुम्ही लोकं माझी करत असलेली दुर्दशा पाहून स्वतःचीच लाज वाटतीये…….

अवर्गिकृत

स्पॉट लाईट

Category:

 

जहाज भुमध्य समुद्र ओलांडून अँटवर्प कडे चालले होते सकाळी जिब्राल्टरला बंकर घेण्यासाठी थांबलो होतो सगळी बंकर प्रोसीजर पूर्ण होता होता जहाज निघताना रात्रीचे नऊ वाजले होते.

अवर्गिकृत

उंच इमारतींतील आग प्रतिबंधन

Category:

 

उंच इमारतीमध्ये आगीचा धोका निर्माण झाला तर ते आव्हान पेलण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाबरोबरच यंत्रणा उपलब्ध असणे सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक आहे. उंच इमारतींची रचना करतानाच संभाव्य संकटाचा विचार करून आणीबाणीच्या काळात मदत करणे आणि आपदग्रस्तांची मुक्तता सुकर होईल अशी व्यवस्था आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने नियमावलीत सुधारणाही हव्यात. आगीची घटना घडली तर प्रत्यक्ष उपाययोजना बरोबरच इमारतीच्या रचनेतील वेगळेपण उपयुक्त ठरू शकते.