अवर्गिकृत

बिसुर (सांगली) ते मुंबई व्हाया ठाणे – भाग – ४

Category:

 

एका शिस्तबध्द जीवनाला सुरुवात झाली होती. जानेवारी-१९८२ मध्ये प्रशिक्षण संपवून मी पुन्हा ठाणे जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून हजर झालो.

अवर्गिकृत

नाचावेसे वाटले म्हणून

Category:

 

अगदी शिरीष कणेकरांच्याच शब्दांत सांगायचे तर आजकालच्या भेसळीच्या आणि बनावटीच्या कलियुगात आम्हाला अतिशय शुद्ध आणि सात्विक स्वरुपात कॅब्रे आणि तत्सम नृत्यप्रकार दाखविल्याबद्दल माझ्या आधीच्या दोन (पक्षी : माझे पप्पा व माझा थोरला चुलतभाऊ),माझी व माझ्या नंतरची एक (पक्षी : माझा धाकला आत्तेभाऊ ) अशा आमच्या चार पिढया हेलनच्या कायमस्वरुपी ऋणात आहेत.

लेखसंग्रह

गुलाम विकत घ्या गुलाम

Category:

 

हल्ली गजबजलेला झांझीबार शहरमध्यात असला तरी त्यावेळी ‘स्टोनटाऊन’ला समुद्रमार्गाने पोहोचता यायचे. गुलामांसाठी पंधरा कारागृहे होती. छप्पर खालच्या पातळीवर असे व आत छोटी गवाक्षे होती. पुरूषांसाठी व स्त्रियांसाठी वेगळी कारागृहे होती.

लेखसंग्रह

एका बेटावरचा हवेत उडणारा कोल्हा

Category:

 

1982 सालची गोष्ट.  रात्रीचे दोन वाजले होते. ‘मर्लीन टटल’ नावाची वन्य प्राणीशास्त्रज्ञ पूर्व आफ्रिकेत झिंबाब्वेच्या नदीच्या गुडघाभर पात्रात जवळपासच्या वटवाघळांचा शोध घेत होती. तिने एक विचित्र आवाज ऐकला. वास्तविक परिसरात त्यावेळी सिंह, तरस याचे डरकावणे सतत चालू असायचे, जंगली म्हशी उंच गवतात स्वैर धूडगूस घालत होत्या. पण या कोलाहलात एक कर्कश्श आणि अगदी विचित्र आवाज घुमला. मर्लीनने आवाजाचा मागोवा घेतला पण तिला आवाजाचे उगमस्थान नीटसे शोधता आले नाही.

कथा

बिसुर (सांगली) ते मुंबई व्हाया ठाणे – भाग – ३

Category:

 

आयुष्यात काहीतरी करायचं, या उद्देशाने जीवनाचं सार्थक करण्यासाठी जीवापाड प्रयत्न करीत होतो. पण त्याच वेळी गावाकडला आप्तस्वकीयांची, आई- वडिलांची आठवण आली की, एक एक क्षण युगासारखा वाटायचा.

अवर्गिकृत

एक हटके Send off Party

Category:

 

आज रात्री मला वर्षा खेरकडे Sendoff Party ला जायचंय. ती म्हणाली मैत्रि 5Gणींमधे कुणाला बोलवायचं ती योजना तूच कर बाई.

अवर्गिकृत

विजयदुर्ग

Category:

 

विजयदुर्ग हा महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक जलदुर्ग आहे. हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस सुमारे २२५ किलोमीटरवर व गोव्याच्या उत्तरेस १५० किलोमीटरवर आहे.

अवर्गिकृत

आधी कळस मग पाया रे !

Category:

 

सर्जेरावांनी लेखन करताकरता गेल्या काही वर्षात रंगांशी खेळता खेळता त्यांचे हात इतके सरावले की आज पर्यत त्यांनी केलेल्या पेंटिंग्सपैकी सर्वोत्कृष्ट चित्र म्हणून जयवंत पाटलांच्या या चित्रांची गणना होईल, हे नक्की. संस्थेच्या लोभापोटी, आपली संस्था आपुलकीच्या नात्यांसवे सौहार्दपूर्ण कलाकारांच्या उन्नतीचे व्यासपीठ आहे.