खाद्ययात्रा

साबुदाणा – समज आणि गैरसमज !!

Category:

 

चातुर्मास सुरु झालाय आणि सहाजिकच उपवासाचे दिवसही. आषाढी एकादशीही आली. महाराष्ट्रात लाखो लोकांचा हा उपवासाचा दिवस. “एकादशी- दुप्पट खाशी” असा वाक्प्रचार या आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रचलित झालाय. कारण सहाजिकच आहे. या दिवशी बर्‍याच लोकांच्या उपवासाच्या थाळीमध्ये अनेक सुग्रास खाद्यपदार्थ असतात. बटाट्याचा किंवा रताळ्याचा कीस, शिंगाड्याचा शीरा, उपवासाच्या भाजणीचे थालिपीठ, राजगिर्‍याच्या पुर्‍या आणि अर्थातच साबुदाण्याची खीर किंवा खिचडी !

  July 27, 2015


कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

गब्बर सिंग यांचे प्रेरणादायी चरित्र…

Category:

 

गब्बर सिंग खूपच साधे सरळ आयुष्य जगत होता. जुने आणि मळलेले कपडे, वाढलेली दाढी, तब्बल वर्ष वर्ष न घासलेले दात, आणि डोंगर दऱ्यातील भटके आयुष्य. जसे काय मध्यकालीन भारतातला फकीरच. त्याने आपले जीवन आपल्या ध्येय्यासाठी समर्पित केले होते. त्यामुळे त्याला ऐशो आराम, विलासिक जीवन जगण्यासाठी वेळच नाही मिळाला नाही

  April 29, 2015


लेखसंग्रह

बोलघेवड्यांची दुनिया

Category:

 

बाळासाहेब ठाकरे, नरेंद्र मोदी, अटलबिहारी बाजपेयी वगैरेंसारखी माणसं बोलायला लागली की समोरचा जनसमुदाय कान टवकारुन ऐकत रहातो, अक्षरश: मंत्रमुग्ध होतो. या मंडळींच्या बोलण्यात एकप्रकारची जादू असते.

  April 21, 2015


लेखसंग्रह

तुमची वेबसाईट गुगलमध्ये येतेय?

Category:

 

गेल्या काही दिवसांत अनेकजणांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देण्याच्या निमित्ताने येथे एक साधी-सोपी टिप देतोय. आपल्या वेबसाईटवरच्या पानांची नावं कशी असावीत त्याबाबत.

  April 19, 2015


लेखसंग्रह

अत्यंत असुरक्षित पासवर्डची यादी

Category:

 

आपल्या रोजच्या व्यवहारात पासवर्डचं महत्त्व असाधारण आहे. तुम्हाला असं वाटतं का, की तुमचा पासवर्ड सुरक्षित आहे? पहा खाली दिलेली यादी !!!

  April 7, 2015