लेखसंग्रह

कापड खरेदी करताना काय काळजी घ्यावी?

Category:

 

कापड निर्मिती करताना त्याचा वापर कशाकरिता करावयाचा आहे, त्याचे महत्व प्रथम लक्षात घेतले जाते. त्याकरिता वापरले जाणारे तंतू, त्याचे सूतांक, ताणा-बाण्याची घनता अशा सर्व तांत्रिक बाबी ध्यानात ठेवल्या जातात.

  April 3, 2023


लेखसंग्रह

कापडाचा रंग का जातो?

Category:

 

सद्यस्थितीत बाजारात ना कपड्यांची कमतरता आहे ना रंगांची उधळण कुठेही कमी आहे. पण रंगाचा बेरंग होण्याचे प्रसंग वेळोवेळी घडतात. असे का होते?

  April 2, 2023


लेखसंग्रह

सुती कापड का आटते?

Category:

 

नवीन सुती कापड खरेदी करुन आणले आणि त्या कोऱ्या कापडापासून कपडे शिवले तर पहिल्यावेळी कपडे धुतल्यानंतर ते आपल्याला आटलेले आढळतात, उंचीला कमी होतात असा अनुभव येतो याचे कारण काय असेल याचा शोध घ्यायचा, तर थोडी कापडनिर्मितीची प्रक्रिया समजून घ्यावी लागेल.

  April 1, 2023


लेखसंग्रह

रेल्वे जगात कधी व कोठे सुरू झाली? ती भारतात कधी व कोठे सुरु झाली?

Category:

 

रेल्वेचा उगम इंग्लंडमध्ये झाला. इ.स. १७८४ मध्ये पोस्टाची पत्रे घेऊन जाणाऱ्या घोडागाड्यांचे वेग वाढविण्यासाठी रस्त्यांमधे लाकडी फळ्या अंथरून त्यावरून या घोडागाड्यांना पळविले जाई.

  March 13, 2023


क्रीडा-विश्व

सर विवियन रिचर्डस स्टेडियम

Category:

 

सर विवियन रिचर्डस् स्टेडियम हे मैदान वेस्ट इंडिज मधील अॅन्टिगुआ येथे आहे. या स्टेडियमचे बांधकाम मुख्यत्त्वे २००७ च्या वर्ल्ड कप सामन्यांसाठी करण्यात आले. जेथे सुपर ८ मॅचेस खेळविण्यात आल्या होत्या. या मैदानाची आसन क्षमता ही १०,००० आहे.

  March 8, 2023