लेखसंग्रह

ध्वनिमापक यंत्र

Category:

 

कर्णकर्कश आवाज हा शरीर व मनाला दोन्हींनाही पीडा देणारा असतो; त्यामुळे ध्वनिप्रदूषण हे हानिकारक असते. न्यायालयांच्या हस्तक्षेपामुळे आता काही प्रमाणात या ध्वनिप्रदूषणापासून लोकांना दिलासा मिळाला आहे.

  October 4, 2023


विजयवाडा
शहरे आणि गावे

विजयवाडा

Category:

 

आंध्र प्रदेशातील तिसरे मोठे शहर म्हणून विजयवाडा ओळखले जाते. हे शहर रस्ता, हवाई मार्ग आणि रेल्वे अशा तीन मार्गानी जगाशी जोडलेले आहे.

  October 4, 2023


व्यक्ती-परिचय

शैलजा राजाराम चिटणीस

Category:

 

शैलजा राजाराम चिटणीस या कवयित्री होत्या आणि स्वत: मंगलाष्टके रचत असत.

  October 3, 2023


लेखसंग्रह

ध्वनिरोधक खिडक्या

Category:

 

फार थोड्या लोकांना घरात शांततेचा अनुभव मिळतो. रात्रीच्या वेळी कुत्री भुंकत असतील किंवा शेजाऱ्यांचा म्युझिक प्लेयर, टीव्ही जोरदार आवाजात भोवतालच्या जगाचा विसर पडून वाजत असेल तर झोपेची वाट लागायला वेळ लागत नाही.

  October 3, 2023


व्यक्ती-परिचय

शरद गजानन रणदिवे

Category:

 

शरद रणदिवे हे सुप्रसिद्ध आर्किटेक्ट होते.  मुंबई तसेच भारतातील प्रमुख शहरांतील इमारतीची वास्तुरचना करणाऱ्या प्रसिध्द बेंटले अँड किंग, मुंबई या कंपनीचे शरद रणदिवे भागीदार-मालक होते.

  October 3, 2023


व्यक्ती-परिचय

महादेव काशीनाथ कारखानीस

Category:

 

शिक्षणतज्ज्ञ, बालवाङ्मयकार महादेव काशीनाथ कारखानीस  यांनी शिक्षकांसाठी पुस्तके लिहिली होती.

  October 3, 2023


व्यक्ती-परिचय

प्रविण कारखानीस

Category:

 

भुंगा जसा चंचलपणे एका फुलावरून दुसरीकडे उडून प्रत्येक फुलामधील मधाचा आस्वाद घेत असतो तश्याच प्रकारे काही व्यक्तींना सतत दुसर्‍या देशांना व अगदी दुसर्‍या टोकांवर असलेल्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्याची हुरहुर लागलेली असते व अशा प्रवासवेड्या कलंदरांमध्ये प्रवीण कारखानीस यांचे नाव आवर्जुन घ्यावेसे वाटते. पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे त्यांनी निरनिराळ्या देशांना व तिथल्या ऐतिहासिक स्थळांना आभ्यासपुर्ण भेटी देवून तिथल्या संस्कृतींशी समरस होण्यात, व तिथल्या पारंपारिक कलांचा व पदार्थांचा आस्वाद घेण्यातच आपल्या जीवनातील बराचसा काळ व्यतित केला आहे.

  October 3, 2023


लेखसंग्रह

किरणोत्सर्ग शोधक (रेडिएशन डिटेक्टर)

Category:

 

जपानमध्ये सध्या फुकुशिमा येथील दाईची अणुप्रकल्पात सुनामी लाटा व भूकंप या दोन्हीमुळे झालेल्या अणुदुर्घटनेमुळे किरणोत्सर्ग झाला आहे. ही किरणोत्सारी घटकद्रव्ये आता तेथील अन्नपदार्थातही मिसळली गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

  October 2, 2023