विश्वनाथ मा. दिघे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteपनवेल येथील कै. विश्वनाथ मार्तंड दिघे यांना सन १९३० साली परदेशी मालावर बहिष्कार टाकण्याच्या कृत्या बद्दल सहा महिने सक्त मजूरीची शिक्षा झाली तेव्हा ते विद्यार्थी दशेत होते.
June 1, 2010