विज्ञानाचे अध्यात्म
Category:
अवर्गिकृतजिथे विज्ञान थांबते,,,,तिथे म्हणे
June 7, 2010
Category:
अवर्गिकृतजिथे विज्ञान थांबते,,,,तिथे म्हणे
June 7, 2010
Category:
अवर्गिकृतमनाची लाही लाही…..अंगात ज्वर उसळला……(वात्रटिका)
June 7, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteविद्याधर ठाणेकर हे साहित्य, कला, शिक्षण, क्रीडा, नाट्य, चित्रपट या क्षेत्रातील ठाण्यातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व आहे.
June 6, 2010
Category:
अवर्गिकृतपाणी !! पाणी!! पाणी !! खेड्या पासून भारताची राजधानी दिल्ही पर्यंत सामान्य माणसाचा एकच आक्रोश पाणी द्या!
June 6, 2010
Category:
अवर्गिकृतदत्ता डावजेकर यांच्या संगीतसाजाने नटलेलं हे गीत डोळ्यांत पाणी उभे करते. किंवा
‘दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती
परि जयाच्या दहन भूमीवर नाही चिरा, नाही पणती…‘
त्याचप्रमाणे मनात राष्ट्रभक्तीची, मातृभूमीची, मायबोलीची ज्वाला तेजाने तळपत ठेवणारी गीते वेगळेच स्फुरण आणतात. अगदी वाचता क्षणी जीव
ओवाळून टाकायचीही तयारी व्हावी, इतकं वजन त्या गाण्यांतून असे.
June 5, 2010
Category:
अवर्गिकृतकॉलेजात प्रवेश केल्यावर जाणवणार्या अनामिक हुरहुरीसारखी एक अनामिक हुरहूर कॉलेज संपत येऊ लागल्यावरदेखील जाणवू लागते. ‘पुढे काय?‘ याविषयी काहींनी ठरवलेले असते, तर काहींचे काही निश्चित मनाजोगते ठरतच नसते. अशा भांबावलेल्या मनःस्थितीत आपण व आपली खास मैत्रिण एकमेकींना यापूर्वी जशी साथ दिली तशीच यापुढेही प्रत्येक क्षणाला देऊ, असे मनोमन ठरवित असतो. अन् एक दिवस खरोखरच कॉलेज संपते… अन् सुरू होते कॉलेज कॅम्पसपेक्षा मोठ्ठ्या कॅम्पसमधली अस्तित्त्वाची लढाई!
June 5, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteधनंजय कुलकर्णी यांचा जन्म ६ एप्रिल १९६२ रोजी सोलापुर येथे झाला. त्यांचे शिक्षण सुरवातीला सोलापूर, महाबळेश्वर व पुणे येथे झाले. बी. एस्सी. झाल्यावर सुरवातीला काही काळ त्यांनी बॅंकेत नोकरी केली.
June 4, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteपुणे येथील सामाजिक कार्यकर्ते आणि आपलं घर या संस्थेचे संचालक श्री विजय गजानन फळणीकर…
June 4, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteपनवेल येथील कै. विश्वनाथ मार्तंड दिघे यांना सन १९३० साली परदेशी मालावर बहिष्कार टाकण्याच्या कृत्या बद्दल सहा महिने सक्त मजूरीची शिक्षा झाली तेव्हा ते विद्यार्थी दशेत होते.
June 1, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteपेण तालुक्यात सर्वत्र अण्णा मोकाशी या नावाने ओळखले जाणारे हे गृहस्थ म्हणजे पेणचे सार्वजनिक काकाच म्हणावयास हरकत नाही.
June 1, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti