लेखसंग्रह

समर्थांनी विचारांची क्रांती घडविली

Category:

 

बालपणी धाडशी असलेले समर्थ आठव्या वर्षी ‘चिंता करितो विश्वाची’ असे आईस म्हणाले. पुढे त्यांनी संसाराचा मोहत्याग करून तापी नदीकाठी बारा वर्ष श्री ‘राम मंत्र आणि गायत्री पुरश्चरण’ कठोर तपस्या करून, आसेतु हिमाचल पायी प्रवास केला असे सांगितले.

परिचय – परिक्षण

नर्मदामैय्याची लेकरं

Category:

 

डॉ. सुलभा (पागे ) केंकरे यांनी केलेले हे ललित लेखन आहे. कथा, व्यक्तिचित्रे आणि तिसरा विभाग ललित लेखांचा आहे. त्यांतून लेखिकेने अनेक विषय हाताळले आहेत.

परिचय – परिक्षण

आणि त्या दिवशी माझा मृत्यू झाला

Category:

 

हॉंगकॉंगमध्ये राहणाऱ्या अनिता या सिंधी सुखवस्तू कुटुंबातील. कॉर्पोरेट जगतात त्या काम करीत असताना डॅनी मुरजानी यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या.

परिचय – परिक्षण

तुम्हीच व्हा तुमच्या घराचे इंटिरिअर डिझायनर

Category:

 

अत्याधुनिक घरे कशी असतात? सर्व सुख-सुविधांनी युक्त, आकर्षक, नीटनेटकी नि प्रसन्न. अशा घरात आपणही राहावे, असे वाटते ना? मात्र, अशा घरासाठी इंटिरिअर डिझायनर मदत घ्यावी लागेल. ती घ्यायची नसेल, तर हे पुस्तक तुम्हाला जरूर मदत करील.

अवर्गिकृत

माझे स्वयंपाकघर

Category:

 

तीस एक वर्षापूर्वीचा काळ… तेव्हा खेडेगावात स्वयंपाक चुलीवरती किंवा स्टोव्ह वर केला जायचा. चुलीवरची खरपूस भाकरी, वांग्यांचे भरीत या गोष्टी ऐकण्यापुरत्या बऱ्या.

परिचय – परिक्षण

इंग्रजी भाषेचे प्रवेशद्वार

Category:

 

कोणतीही भाषा शिकणे ही अवघड गोष्ट असते. मात्र, योग्य मार्गदर्शन असेल, तर शिकणे सुलभ होते. त्या दृष्टीने काही पुस्तके जवळ असणे आवश्यक असते. अ. वा. कोकजे आणि वर्षा जोगळेकर यांचे हे पुस्तक उपयुक्त ठरावे.

अभियंता : इमारतीचा शिल्पकार
लेखसंग्रह

अभियंता : इमारतीचा शिल्पकार

Category:

 

आपल्या सुंदर व सशक्त कल्पनेतून ऑर्किटेक्ट कागदावर इमारतीचे नकाशे, आराखडे बनवत असतो; व माझीच इमारत लक्षवेधी ठरविण्यासाठी सतत प्रयत्न करीत असतो. त्या कल्पनेला सत्यात उतरविण्याचे काम अभियंता करीत असतो. तोच त्या इमारतीचा खरा दिग्दर्शक असतो.

साहित्य - ललित

घरगुती’ अतिरेकी

Category:

 

तात्यासाहेब माझ्यासमोर बसले होते. त्यांची मुद्रा सतत ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान याच आविर्भावात असते, तशीच ती आताही होती. माझ्या मुद्रेवर कायम लोकांचे ऐके ब्रह्मज्ञान’ असे भाव असल्याने मी ज्ञानकण वेचण्याच्या तयारीत होत. तात्यांनी अर्थपूर्ण पॉज घेतला आणि म्हणाले, “आता हेच बघ ना, हळद ही काही हळद नव्हे.” मी चकितच झालो. आपला वाणी गेली अनेक वर्षे आपल्याला हळद नामे जी पिवळ्या रंगाची पूड देतो ती हळदच नव्हे?

लेखसंग्रह

सिनेमा संस्कृती’चे अस्तित्व आणि भवितव्य – ‘सेल्युलाईड युग’ ते ‘डिजीटल युग’

Category:

 

‘सिनेमा संस्कृती’चं अस्तित्व म्हटलं तर अगदी गेल्या शतकातलं! विसाव्या शतकात सिनेमाने अधिराज्य गाजविलं…. तर एकविसाव्या शतकात दिवसाचे चोवीस तास सिनेमाने आपल्याभोवती फेर धरला. सिनेमा कलेचं वय अवघं शंभर-सव्वाशे ! परंतु युगानयुगं तो जणू अस्तिवात आहे, इतकं त्यानं आपलं आयुष्य व्यापलंय! चित्रकला, शिल्पकला, संगीत, नृत्यकला, साहित्य-नाट्यकला आणि लोककला या साऱ्या कलांना हजारो वर्षांचा इतिहास… या कलांनी हजारो वर्षे मानवी समाजात ‘कला संस्कृती’ निर्माण केली.

लेखसंग्रह

चित्रपटविषयक ‘एनलाईटनमेंट’ घडवणार फिल्म सोसायटी चळवळ

Category:

 

सुरुवातीला ज्यावेळी जगभरातील सिनेमा बघण्याची प्रचंड ओढ आणि भूक निर्माण झाली त्यावेळी फिल्म सोसायटीने चक्क पंचपक्वान्नांचे ताटच वाढून दिलं. चांगल्या वाईटचे कंगोरे माहीत नसताना सिनेमा निवडीसाठी तीच दिशादर्शक ठरली. त्यातूनच जागतिक सिनेमाने स्वतःकडे, भवतालाकडे बघण्याचे डोळस अंजन दिले.