आदिवासींसाठी आरोग्य योजना
Category:
शहरे आणि गावेराज्यात आदिवासींना आरोग्य, रोजगार, पाणीपुरवठा आदी सोयी पुरविण्याच्यादृष्टीने नवसंजीवन योजना सुरु करण्यात आली आहे.
Category:
शहरे आणि गावेराज्यात आदिवासींना आरोग्य, रोजगार, पाणीपुरवठा आदी सोयी पुरविण्याच्यादृष्टीने नवसंजीवन योजना सुरु करण्यात आली आहे.
Category:
शहरे आणि गावेतळेगाव दाभाडे हे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. कृषी, औद्योगिक क्षेत्रांत काम करणाऱ्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये या शहरात असून, येथे मोठ्या प्रमाणात पोल्ट्री उद्योगही आहे.
Category:
शहरे आणि गावेकरमाळा हे सोलापूर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेले शहर आहे. करमाळा हे कमालादेवीच्या मंदिरासाठी प्रसिद्ध असून, हे मंदिर राऊराजे निबाळकर यांनी १७२७ ला बांधले.
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर एक प्रसिद्ध गाव आहे. प्राचीन काळी याचे नाव तगर असे होते.
Category:
शहरे आणि गावेदेहू रोड हे पुणे जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या वसाहती असलेले शहर आहे. येथे संरक्षण मंत्रालयाशी संबंधित अनेक कार्यालये तसेच वसाहती आहेत.
Category:
शहरे आणि गावेतेल तवंग असलेली, कट घातलेली मिसळ कोल्हापूर शहराचे प्रसिद्ध व्यंजन आहे.
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील धारुर हे तालुक्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी इतिहासप्रसिद्ध फतेहाबाद नावाचा डोंगरी किल्ला आहे.
Category:
शहरे आणि गावेपूर्वी खान्देश नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशाचा पूर्वभाग म्हणजे आजचा जळगाव जिल्हा.
Category:
शहरे आणि गावेबुलढाणा जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्य कार्यालय या शहरात असून तेरा तालुक्यांशी ते राज्य महामार्गाने जोडले गेले आहे. बुलडाणा शहरापासून पुढे मेहकर सोणती येथे दैत्यसूदनाचे हेमाडपंथी मंदिर पहावयास मिळते.
Category:
शहरे आणि गावेराज्यातील गडचिरोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४ हजार ४१२ चौरस किलोमीटर आहे. जिल्ह्यात आदिवासींची विशिष्ट अशी संस्कृती आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti