इटलीमधील सिंक टेरेरे
Category:
शहरे आणि गावेइटलीमधील सिंक टेरेरे हे पाच खेड्यांनी मिळून बनलेले शहर आहे. समुद्राच्या काठावर बांधण्यात आलेल्या वैशिष्टपूर्ण इमारतीमुळे याची युनेस्कोच्या वारसा यादीत नोंद आहे.
Category:
शहरे आणि गावेइटलीमधील सिंक टेरेरे हे पाच खेड्यांनी मिळून बनलेले शहर आहे. समुद्राच्या काठावर बांधण्यात आलेल्या वैशिष्टपूर्ण इमारतीमुळे याची युनेस्कोच्या वारसा यादीत नोंद आहे.
Category:
शहरे आणि गावेआइसलंड हा उत्तर युरोपातील उत्तर अटलांटिक महासागरात वसलेला एक द्वीप-देश आहे. याचे क्षेत्रफळ साधारणपणे १ लक्ष चौरस मैल क्षेत्रफळ आहे. रेयक्यविक ही आइसलंडची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. यापेक्षा लहान दुसरे गाव अकुरेरी (Akureiri) आहे. हे उत्तरेकडे आहे. येथे प्रमुख आकर्षण असे गरम पाण्याचे झरे हे रेकयाविकपासून २० मैलावर आहेत.
Category:
शहरे आणि गावेफ्रान्समधील अल्बी या शहराची उभारणी १०ते१३ व्या शतकादरम्यान झाली. बिशपांच्या वर्चस्वाखाली असलेल्या या शहरात मध्ययुगीन काळातील अनेक चर्च, इमारती पहायला मिळतात.
Category:
शहरे आणि गावेगुजरात राज्यातील कच्छ हे शहर शक राजा दुसरा रुद्रदामन याच्या राज्याचा भाग होते. कच्छचा उल्लेख महाभारतात, पाणिनीच्या अष्टाधायीमध्ये व शिशुपाल वध या खंडकाव्यात आढळतो.
Category:
शहरे आणि गावेआयर्लंड हे उत्तर युरोपातील एक बेट आहे. आयर्लंड बेटाचे क्षेत्रफळ ८१,६८ वर्ग किमी असून ते युरोपातील ३ रे तर जगातील २० वे सर्वांत मोठे बेट आहे.
Category:
शहरे आणि गावेबिहार, छत्तीसगढ, उत्तरप्रदेश, झारखंड, ओरिसा आणि मध्यप्रदेशमध्ये लहान अवैध शस्त्रांची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे एका पाहणीत स्पष्ट झाले.
Category:
शहरे आणि गावेइथियोपियातील दलोल (दानकिल सखल प्रदेश) हे पृथ्वीवरील सर्वाधिक उष्ण ठिकाण आहे.
Category:
शहरे आणि गावेआर्मेनिया हा काळा समुद्र व कॅस्पियन समुद्र यांमधील युरेशियाच्या दक्षिण कॉकेशस भागातील एक डोंगराळ वभूपरिवेष्टित देश आहे. या देशाच्या पश्चिमेस तुर्कस्तान, उत्तरेस जॉर्जिया, पूर्वेस अझरबैजान, तर दक्षिणेस इराण व अझरबैजानाचा नाख्चिवान प्रांत आहेत. पूर्व युरोप व पश्चिम आशिया यांच्या उबरठ्यावरील या देशाचे ऐतिहासिक काळापासून युरोपाशी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक लागेबांधे आहेत.
Category:
शहरे आणि गावेअंदमान आणि निकोबार द्विपसमूहावरील ही सर्वात उंच टेकडी आहे. कर्नल हैरियट टाईटलर यांच्या दुसर्या पत्नीच्या नावे करण्यात आली. १८६२ मध्ये टाईटलर येथे वास्तव्यस होते. या टेकडीला १९९६ साली राष्ट्रीय उद्यान घोषित केले.
Category:
शहरे आणि गावेसम्राट अशोकाने प्रजाहित व धर्मोपदेश याबाबत दिलेल्या आज्ञ कोरलेल्या दगडी स्तंभाला अशोक स्तंभ म्हणतात. उत्तर प्रदेशातील सारनाथ येथे सर्वांत पुरातन अशोक स्तंभ आहे. उपलब्ध १५ स्तंभांपैकी सर्वांत लहान ६ मीटर तर उंच २१ मीटर उंचीचा आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti