कोरी बुस्टर्ड
Category:
शहरे आणि गावे
November 9, 2018
Category:
शहरे आणि गावे
November 9, 2018
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनदिवाळी म्हणजे अक्षय्य आनंदाचा सण. असा सण जगातील इतर कोणत्याही संस्कृतीमध्ये आढळत नाही. कालपरत्वे हा सण साजरा करण्यात काही बदल होणे गरजेचे आहे. तसे प्रयत्न सुरू झाल्याने दिवाळीचा सण हळूहळू का होईना नवे रूप धारण करत आहे. फटाके फोडणे कमी करून, खरेदीप्रसंगी गरजूंना मदत करून आणि खाद्यपदार्थांऐवजी दिवाळी अंकांची देवाणघेवाण करून आपण नव्या प्रथांना जन्म दिला पाहिजे.
November 8, 2018
Category:
शहरे आणि गावेचीनमध्ये सुरु असलेली ही बुलेट ट्रेन जगातील सर्वात लांब पल्ला पार करणारी एकमेव ट्रेन आहे.
November 8, 2018
Category:
शहरे आणि गावेसान मारिनो हा युरोपातील एक छोटा देश आहे. सान मारिनो देश पुर्णपणे इटली देशाच्या अंतर्गत आहे. सान मारिनो हा युरोपातील तिसरा सर्वात लहान देश आहे.
November 8, 2018
Category:
शहरे आणि गावेतुतुकुडी हे तामिळनाडू राज्यातील एक महत्वाचे शहर आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या या शहरात माहानगरपलिका कार्यरत आहे. बंगालच्या उपसागरावरील एक मोठे बंदर या शहरात असून, येथून अनेक मोठ्या मालवाहू जाहाजांची नियमित वाहतूक सुरु असते.
November 6, 2018
Category:
शहरे आणि गावेचॅडच्या वाळवंटात औनिंगा तलाव आहे.
November 5, 2018
Category:
शहरे आणि गावेब्रिस्टॉल हे लोकसंख्येच्या बाबतीत इंग्लंडमधील सहाव्या क्रमांकाचे शहर आहे.
November 5, 2018
Category:
शहरे आणि गावेकॉमेट मॉथ किंवा मादागास्कर मुन मॉथ हा आफ्रिका खंडात आढळणारा पतंग जगातील अत्यंत सुंदर पतंगांपैकी एक मानला जातो.
November 5, 2018
Category:
शहरे आणि गावेतिरुवल्लूर हे तामिळनाडू राज्यातील एक महत्वाचे शहर आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या या शहरात वर्ग १ ची नगरपालिका असून मंदिरांचे शहर अशीही त्याची वेगळी ओळख आहे.
November 5, 2018
Category:
शहरे आणि गावे
November 4, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti