क्रांतिवीरांची अमृतगाथा-भाग ३
इतर मराठी व्हिडिओज

क्रांतिवीरांची अमृतगाथा-भाग ३

Category:

 

भारतीय स्वातंत्र्याच्या क्रांतीयज्ञात स्वप्राणाची आहुती देण्यात महाराष्ट्र अग्रेसर होता. लोकमान्यांचे अग्रलेख सरकार विरुद्ध आग ओकत होते. सार्वजनिक उत्सवातून असंतोषचा वणवा भडकत होता. त्यातूनच प्रेरणा घेऊन चाफेकर बंधुनी रॅन्डचा वध करून मृत्यूला कवटाळलं.

  February 13, 2026


क्रांतिवीरांची अमृतगाथा – भाग २
इतर मराठी व्हिडिओज

क्रांतिवीरांची अमृतगाथा – भाग २

Category:

 

1857 च्या चक्रीवादळानंतर सारं कसं वरकरणी शांत शांत होतं. पण त्या काळातही क्रांतीच्या ठिणग्या इतस्ततः उडतच होत्या. महाराष्ट्रात वासुदेव बळवंत फडके, पंजाबात रामसिंग कूका, मणिपुरात  टिकेन्दजीत सिंग, बिहारात विरसा मुंडा कीती नावं सांगावीत? याच वीरांपैकी ‘आद्य क्रांतिकारक’ वासुदेव बळवंत फडके आणि ‘भारतीय असंतोषचे जनक’ लोकमान्य टिळक यांच्या कार्यकर्तृत्वाचा वेध या भागात घेत आहोत.

  February 13, 2026


क्रांतिवीरांची अमृतगाथा – भाग १
इतर मराठी व्हिडिओज

क्रांतिवीरांची अमृतगाथा – भाग १

Category:

 

भारतीय स्वातंत्र्ययुद्धात 1857चा उठाव, हे क्रांतीचं पहिलं पर्व मानण्यात येतं. बॅरकपूर छावणीत मंगल पांडे यांनी ब्रिटिशांविरुद्धातल्या युद्धाची आरोळी ठोकली. सार्जंट ह्यूसन आणि लेफ्टनंट बॉ यांना यमसदनाला पाठवून सुरू झालेल्या या युद्धामुळे 3 मे 1857 रोजी दिल्ली ब्रिटिशांच्या ताब्यातून मुक्त झाली. दुर्देवाने हा विजय केवळ 133 दिवसांचा ठरला.

  February 13, 2026


शहरे आणि गावे

अहमदनगर जिल्ह्याचा इतिहास

Category:

 

या जिल्ह्याच्या नावावरूनच पूर्वीच्या काळात या भागावर असलेल्या निजामशाही व मुघल साम्राज्याचे वर्चस्व लक्षात येते. १५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, १४९० मध्ये सीना नदीकाठी शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. इ.स. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले.

  February 4, 2026


ते आभाळ भीष्माचं होतं
पॉडकास्ट

ते आभाळ भीष्माचं होतं

Category:

 

पितामह भीष्म: व्यक्तिमत्त्व, व्रत आणि महाकाव्यात्मक संघर्ष

महाभारतातील एक अत्यंत गूढ, महान आणि तरीही वेदनांनी भरलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे पितामह भीष्माचार्य.

मराठी वाङ्मयात प्रथमच भीष्माचार्यांच्या चरित्राचा आणि चारित्र्याचा इतका मूलगामी, मर्मग्राही आणि व्यापक वेध घेणारी महा-कादंबरी –
‘ते आभाळ भीष्माचं होतं…!’

Time – 01:08:23

  January 18, 2026


ऑपरेशन सिंदूर – भारताच्या निर्णायक शक्तीचं वास्तव
पॉडकास्ट

ऑपरेशन सिंदूर – भारताच्या निर्णायक शक्तीचं वास्तव

Category:

 

२०२५ मधील पहलगाम हत्याकांड हा फक्त दहशतवादी हल्ला नव्हता, तो भारताच्या आत्म्यावरील आघात होता. देशाच्या सीमांचे, नागरिकांचे आणि राष्ट्रीय सन्मानाचे रक्षण करण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. एक असे ऑपरेशन जे लष्करी, तांत्रिक, राजनैतिक आणि माहिती युद्धाच्या सर्व क्षेत्रांमध्ये पार पडले. भारत आता केवळ प्रतिक्रिया देणारा नाही, तर निर्णायक कृती करणारे राष्ट्र आहे.

Time – 01:35:32

  January 9, 2026


कुंडलिनी जागृतीचं रहस्य आणि त्यामागचं शास्त्र
पॉडकास्ट

कुंडलिनी जागृतीचं रहस्य आणि त्यामागचं शास्त्र

Category:

 

नवीन वर्षासोबत आपण नवे संकल्प आणि नवी स्वप्नं घेऊन पुढे जातो. पण या स्वप्नांमागे धावताना नकळत आपण मनःशांती गमावत तर नाही ना?

Time –  01:18:07

  January 2, 2026


रावण : राजा राक्षसांचा
पॉडकास्ट

रावण : राजा राक्षसांचा

Category:

 

रामायणातील राक्षसांचा राजा म्हणून ओळखला जाणारा रावण हा पराक्रमी, वेदपंडित, कट्टर शिवभक्त आणि महान शासक होता—असा वेगळा दृष्टिकोन मांडणारी कादंबरी म्हणजे “रावण : राजा राक्षसांचा”.

55 minutes : 54 seconds

  December 26, 2025


Pune-Vishrambaug-Wada-300
शहरे आणि गावे

पेठांचे शहर पुणे

Category:

 

पुणे हे महाराष्ट्रातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर. पूर्वी पुणे शहर हे पेठांचे शहर म्हणून प्रसिध्द होते. या सर्व पेठा नदीच्या आसपासच्या भागात होत्या. या पेठांची नावे बहुतकरुन आठवड्यातील वारांनुसार, तसेच ज्यांनी या पेठा वसविल्या अशा इतिहासकालीन व्यक्तींच्या नावावरुन ठेवली आहेत.

  December 24, 2025


raigad-alibag-vedh-shalaa-300
शहरे आणि गावे

जगातील दुसर्‍या क्रमांकाची वेधशाळा

Category:

 

रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे जगातील दुसर्‍या क्रमांकाची हवामान निरीक्षणाची प्रयोगशाळा आहे. ही वेधशाळा इ.स. १९०४ पासून कार्यरत असून या वेधशाळेला आंतराराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

  December 23, 2025