सोनोपंत दांडेकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteह.भ.प. शंकर वामन तथा सोनोपंत दांडेकर हे वारकरी संप्रदायाचे गुरुतुल्य अभ्यासक होते.
January 4, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteह.भ.प. शंकर वामन तथा सोनोपंत दांडेकर हे वारकरी संप्रदायाचे गुरुतुल्य अभ्यासक होते.
January 4, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteकादंबर्या, नाटके, कथा आदी लिहून पुढे समीक्षेत लौकिक मिळवणारे संपादक व समीक्षक विष्णू बापूजी आंबेकर
January 4, 2021
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची सोय उपलब्ध आहे अशा ठिकाणी कलिंगडाची लागवड दरवर्षी मोठ्या प्रमाणात केली जाते.
December 24, 2020
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteसाधी राहणी, स्वच्छ प्रतिमा आणि हसरा चेहरा…’कॉमन मॅन’चं मूर्तिमंत उदाहरण असलेले गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सर्वांना नेहमी आपल्यातलेच एक वाटले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, भाजपचा सामान्य कार्यकर्ता, गोव्याचे मुख्यमंत्री ते देशाचे संरक्षण मंत्री असा पर्रीकर यांचा थक्क करणारा प्रवास होता मात्र यशाची अनेक शिखरं गाठूनही त्यांनी त्यांच्यातला ‘कॉमन मॅन’ अखेरच्या श्वासापर्यंत जपला…
December 13, 2020
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteवयाच्या विसाव्या वर्षी रुपेरी पडद्यावर पदार्पण करणाऱ्या स्मिता पाटील जवळजवळ ७५ चित्रपटांच्या अनभिषिक्त महाराणी ठरल्या होत्या. १९८४ मध्ये त्या आंतरराष्ट्रीय नायिका बनल्या. १९८२ साली आला जब्बार पटेलांचा ‘उंबरठा’ त्यात तिने ‘सुलभा महाजन’ ची साकारलेली भूमिका अजूनही मराठी चित्रपटसृष्टीमध्ये बिनतोड आहे. सार्वजनिक जीवनातही ती महिलांविषयक काम करणाऱ्या अनेक संस्थांशी प्रत्यक्ष पण जोडली गेली होती. त्यामुळे उंबरठा मधल्या तिने साकारलेली भूमिका अधिकच वास्तवदर्शी वाटते.
December 13, 2020
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteविविध जबाबदाऱ्या पार पडल्यानंतर नोव्हेंबर १९८७ मध्ये त्यांची भारताच्या नौसेनेचे प्रमुख म्हणून ‘ॲडमिरल’पदी नियुक्ती करण्यात आली. नौसेना प्रमुखपदाच्या त्यांच्या तीन वर्षांच्या कारकिर्दीत दोन वर्षे ते भारतीय सेनादलांचे संयुक्त प्रमुख (‘चीफ ऑफ जॉईंट चिफ्स ऑफ स्टाफ’) होेते.
December 11, 2020
Category:
पॉडकास्ट मराठीसृष्टी टॉक्स – सिझन १विस्मृतीत गेलेल्या साहित्यिकांचं स्मरण करणारा हा कार्यक्रम.
या भागात ज्येष्ठ कवी सदानंद रेगे यांच्याविषयी बोलतायत नव्या पिढीचे कवी अरुण म्हात्रे. त्यांच्याशी संवाद साधलाय आपल्या संवादिका धनश्री प्रधान दामले यांनी.
December 5, 2020
Category:
पॉडकास्ट मराठीसृष्टी टॉक्स – सिझन १एक चित्रपट व मालिका कलाकार असूनही रंगभूमीवर खूप प्रेम करणारे आणि तितकेच नवनवे प्रयोग रंगभूमीवर करून त्यात यश मिळवणारे , प्राचीन काळाचा अभ्यासक असूनही सदोदित नवीन गोष्टींचा शोध घेण्याकडे कल असलेले नाट्य, चित्रपट, मालिका अभिनेते श्री. गिरीश परदेशी यांची मुलाखत.
December 3, 2020
Category:
पॉडकास्ट मराठीसृष्टी टॉक्स – सिझन १कलाशाखेचे प्राध्यापक.. महाविद्यालयाचे विभागप्रमुख.. ते विविधांगी लेखक.. निवेदक.. मुलाखतकार.. शब्दांकनकार.. अशा विविध भुमिकांमध्ये सहजगत्या वावरणारे… विद्यार्थ्यांचे आवडते “आरेकर सर”….. म्हणजेच सीएचएम कॉलेजचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. नीतिन आरेकर.
November 28, 2020
Category:
पॉडकास्ट मराठीसृष्टी टॉक्स – सिझन १कलाशाखेचे प्राध्यापक.. महाविद्यालयाचे विभागप्रमुख.. ते विविधांगी लेखक.. निवेदक.. मुलाखतकार.. शब्दांकनकार.. अशा विविध भुमिकांमध्ये सहजगत्या वावरणारे… विद्यार्थ्यांचे आवडते “आरेकर सर”….. म्हणजेच सीएचएम कॉलेजचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. नीतिन आरेकर.
November 28, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti