इतर मराठी व्हिडिओज

दी सिक्रेट

Category:

 

The secret म्हणजे असे पुस्तक ज्यात आकर्षणाच्या नियम आणि त्या नियमांना आपल्या आयुष्यात कसे वापरावे या बद्दलची माहिती मिळते. जागतीक पातळीवर एक बेस्ट सेलर सेल्फ हेल्प बुक म्हणून या पुस्तकाची ओळख आहे.

  June 10, 2021


इतर मराठी व्हिडिओज

समांतर कादंबरी – (पुस्तक परिचय)

Category:

 

Suspense आणि Thriller या प्रकारातील साहित्य मराठीमध्ये खुपच कमी प्रमाणात लिहीले गेले. याच प्रकारातील प्रचंड गाजलेली कादंबरी म्हणजेच समांतर.

  June 10, 2021


इतर मराठी व्हिडिओज

पांडवकालीन अडबलनाथ मंदिर

Category:

 

आपल्या आजूबाजूला अनेक पुरातन मंदिरे आपणाला पाहायला भेटतात. त्यात पांडव कालीन मंदिर हा प्रकार आपल्या चांगल्या ओळखीचा आहे.

  June 10, 2021


हे पावसा (एक सांगितिक ई बुक)
इतर मराठी व्हिडिओज

हे पावसा (एक सांगितिक ई बुक)

Category:

 

शब्दगंध या युट्युब चॅनलच्या माध्यमातून महेश घाटपांडेच्या संकल्पनेतून आणि लेखनातून साकार झालेले ‘हे पावसा’ हे मराठीतील पहिले म्युझिकल ई-बुक आपल्यासमोर आणताना आनंद होत आहे.

  June 10, 2021