आणि जगण्याचा अर्थ गवसला
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathi२००५ सालचा बालश्री पुरस्कार विजेता ओंकार वैद्य याच्या जीवनावर प्रत्येकाने आवर्जून पाहावा असा एक स्फूर्तिदायक लघुपट. ओंकार वैद्य याचे कौतुक A.P.J. अब्दुल कलाम आणि सचिन तेंडुलकर यांनी केले आहे.
June 14, 2021