त्यांनी गदिमांची लावणी चक्क “रिजेक्ट “केली
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathi
March 29, 2022
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathi
March 29, 2022
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiराजकारण हा खरं तर कवीमंडळींचा प्रांत नव्हे.पण चुकून एखादा कवी राजकारणात घुसला तर दुसरं काय होणार?
March 29, 2022
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiएक काळ असा होता कि गदिमांचे चित्रपट” फ्रेमटू फ्रेम” दक्षिणेत तयार होत आणि लोकप्रियही होत. पण हे घडायचं कसं?
March 29, 2022
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiमस्त साखरझोप, हें “सर्वोच्च सुख” मानणार्या पुलंना पाचसहा मैल रानोमाळ का चालावं लागलं?
March 29, 2022
Category:
साहित्य - ललितनाटक हा विषय २००८ पासून शालेय अभ्यासात आहे…हे अनेक पालकांना माहीत नव्हते.शाळांनी ही माहिती पालकांना कधीच दिली नाही.नैतिक भाषेत हे पातक आहे.असे पाप या पुढे घडू नये ही इच्छा.त्या साठी पालकांनी सतर्क राहून शाळेला प्रश्न विचारायला हवेत.नाटक शिकण्याचा मुलांचा हक्क त्यांना मिळवून द्यायला हवा.
March 27, 2022
Category:
साहित्य - ललितठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला नितल वढावकर यांचा हा लेख… लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत.
March 27, 2022
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला वीणा सानेकर यांचा हा लेख… लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत.
March 25, 2022
Category:
साहित्य - ललितआजची बालनाट्य मोठी माणसं लिहितात.तेच बसवतात.लहान मुलांना फक्त अभिनय करायचा असतो.तोही अभिनय कसा करावा,हे मोठेच शिकवतात.लहान मुले मोठ्यांची नक्कल करत मोठ्यांचा अभिनय करतात. सर्कशीत प्राण्यांकडून वेगवेगळी कामे करून घेतात.ते बघून प्रेक्षक कौतुकाने टाळ्या वाजवतात….आजचे बालनाट्य हे असेच सर्कशीचा प्रकार आहे.आजच्या बालनाट्यात मुलांचा सहभाग हा कळसूत्री च्या बाहुल्या प्रमाणे आहे.मुलांना बालनाट्याकडे आकर्षित करायचे असेल तर मोठ्यांनी “दरवेशी”च्या भूमिकेतून आधी बाहेर पडायला हवं…
March 24, 2022
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनसाठोत्तरी समीक्षाप्रवाहात साहित्यप्रकारांचा, अनेकविध जाणिवांचा विकास झाल्यामुळे समीक्षाविचारांचे काही ठळक प्रवाह दिसून येतात. जीवनवादी, कलावादी, आदर्श मूल्यांवर आधारलेला, नैतिक मूल्यांचा, सत्य, शिव व सौंदर्याचा पुरस्कार करणारी समीक्षापद्धती मागे पडली आणि साम्यवादी, ऐतिहासिक, मानसशास्त्रीय, अस्तित्ववादी, ग्रामीण, दलित, प्रतीकवादी, आदिवासी, स्त्रीवादी, चरित्रात्मक व आदिबंधात्मक समीक्षाविचारांचा प्रवाह खळखळू लागला.
March 23, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
March 22, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti