ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteढेरे यांच्या लेखनाचा प्रारंभ झाला तो साधारण १९४८ मध्ये, वयाच्या अठराव्या वर्षी कवितेतून. पुढे दोनच वर्षांत, १९५० मध्ये त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावरील पुस्तिका प्रकाशित केली.
June 11, 2022