C-मराठीसृष्टी टिम
मिल्क कुकर
Category:
लेखसंग्रहदध तापवणे हे अनेकांना बरेच कटकटीचे काम वाटते. कारण ते हमखास उतू जाते. नाही म्हणायला आपल्या भारतीय संस्कृतीत रथसप्तमीला थोडे दूध उतू घालण्याचा प्रघात आहे. पण असे रोज दूध उतू घालणे कुणाच्याच खिशाला परवडणार नाही. दुधाचे दर आणखी वाढतच जाणार आहेत.
January 31, 2023
प्रेशर कुकर
Category:
लेखसंग्रहप्रेशर कुकर पहिल्यांदा बनवला तो फ्रेंच गणितज्ज्ञ डेनिस पॅपिन यांन १६७९ मध्ये त्यांनी एका लोखंडी भांड्याला पक्के झाकण बनवून हा प्रयोग यशस्वी केला होता. कुकरला त्यावेळी डायजेस्टर हा शब्द वापरला जात असे.
January 28, 2023
वॉटर प्युरिफायर
Category:
लेखसंग्रहमाणसाला होणारे अनेक रोग हे दूषित पाण्यामुळे होतात. त्यापासून वाचण्यासाठी स्वच्छ पाणी हा सर्वांचाच हक्क आहे. पाण्यात तुरटी फिरवल्याने पाण्यातील माती व घाण खाली बसते पण तरीही ते जंतुमुक्त होतेच असे नाही.
January 26, 2023
गर्भवतीची डायरी (पुस्तक परिचय)
Category:
परिचय – परिक्षण साहित्य - ललितआपले बाळ सुदृढ निरोगी असावे असे प्रत्येक आईला वाटत असते. मात्र त्यासाठी बाळ होण्यापूर्वी आणि बाळ झाल्यानंतर, शिवाय बाळाचे संगोपन करताना विशेष काळजी घ्यावी लागते.
January 24, 2023
न उलगडणारी कोडी
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 13, 2022
आक्रंदन
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 10, 2022
प्रिय आईस
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 8, 2022
कृतज्ञता
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 6, 2022
वितळणबिंदूचं भाकीत
Category:
लेखसंग्रहपृथ्वीवर सापडणाऱ्या विविध खनिजांचा परामर्श घेतल्यानंतर ची जून हाँग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रारूपाचा उलट्या प्रकारेही उपयोग केला. या संशोधकांनी आपल्या प्रारूपाद्वारे, अतिउच्च तापमानाला वितळणाऱ्या सुमारे वीस संयुगांची सूत्रं शोधून काढली आहेत. या संयुगांचे वितळणबिंदू सव्वातीन हजार अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहेत.
November 5, 2022