पिंजौर रॉक गार्डन, चंदीगढ
Category:
शहरे आणि गावेशहरी आणि औद्योगीक कचर्यापसून निर्मित रॉक गार्डन चंदीगढ शहरात आहे. या गार्डनला पिंजौर रॉक गार्डन तसेच नेकचंद गार्डन म्हणून ओळखले जाते. नेकचंद यांनी या गार्डनची निर्मिती केली आहे.
June 3, 2016
Category:
शहरे आणि गावेशहरी आणि औद्योगीक कचर्यापसून निर्मित रॉक गार्डन चंदीगढ शहरात आहे. या गार्डनला पिंजौर रॉक गार्डन तसेच नेकचंद गार्डन म्हणून ओळखले जाते. नेकचंद यांनी या गार्डनची निर्मिती केली आहे.
June 3, 2016
Category:
शहरे आणि गावेपंजाब, हरियाणा राज्याची राजधानी असलेल्या चंदीगड या शहरात प्रसिध्द रॉक गार्डन आहे. राजधानी शहर प्रकल्पात इन्स्पेक्टर पदावर असलेल्या नेकचंद व्यक्तीने या गार्डनची निर्मिती केली.
June 3, 2016
Category:
शहरे आणि गावेझारखंड राज्याची राजधानी असलेले रांची हे अतिशय पुरातन शहर आहे. प्रमुख औद्योगिक केंद्र म्हणूनही या शहराची ओळख आहे.
June 3, 2016
Category:
शहरे आणि गावेझारखंड राज्यातील बोकारो येथे देशातील सर्वात मोठा स्टील प्रकल्पाची स्थापना सन १९६५ मध्ये रशियाच्या सहकार्याने करण्यात आली.
June 2, 2016
Category:
शहरे आणि गावेहोळकर घराण्याची सत्ता असताना इंदूर येथे सात मजली राजवाडा बांधण्यात आला भारतीय ऐतिहासिक वास्तुशिल्प कलेचा हा उत्कृष्ट नमुना आहे.
June 1, 2016
Category:
शहरे आणि गावे
June 1, 2016
Category:
शहरे आणि गावेगोवा राज्यातील पणजी शहरात इ.स. १५०० मध्ये मुस्लीम शासक आदिल शहा यांनी आदिलशाही पॅलेस बांधले.
June 1, 2016
Category:
शहरे आणि गावेदेशामध्ये सिक्कीम हे सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य आहे. २००१ च्या जनगणनेनुसार सिक्कीमची लोकसंख्या ५४०८५१ एवढी आहे. गोवा राज्यानंतर सर्वात कमी क्षेत्रफळ असणारे हे दुसरे राज्य आहे.
June 1, 2016
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील हा प्राचीन घाट मार्ग आहे. हा मार्ग जुन्नर व कोकणातील भाग जोडतो. या मार्गाचे एक टोक जुन्नरच्या दिशेला तर दुसरे टोक कोकणात मुरबाड तालुक्यात आहे.
May 30, 2016
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरात गोरेगाव रेल्वे स्थानकापासून ५ किलोमीटर अंतरावर प्रसिध्द आरे गार्डन आहे
May 30, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti