राणी लक्ष्मीबाईची झांशी
Category:
शहरे आणि गावेमध्य प्रदेशातील झांशी हे एक ऐतिहासिक शहर आहे. ‘मेरी झांशी नही दुंगी’ अशी गर्जना करुन इंग्रज राजवटीसोबत करारी झुंज दिल्यामुळे आजही झांशीला राणी लक्ष्मीबाईची झांशी म्हणूनच ओळखले जाते.
July 15, 2016
Category:
शहरे आणि गावेमध्य प्रदेशातील झांशी हे एक ऐतिहासिक शहर आहे. ‘मेरी झांशी नही दुंगी’ अशी गर्जना करुन इंग्रज राजवटीसोबत करारी झुंज दिल्यामुळे आजही झांशीला राणी लक्ष्मीबाईची झांशी म्हणूनच ओळखले जाते.
July 15, 2016
Category:
शहरे आणि गावेशिमोगा हे मध्य कर्नाटकातील जिल्हा मुख्यालय असलेले एक महत्वाचे शहर असून ते तुंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. या शहराला मलनाड प्रांताचे प्रवेशद्वार असेही म्हणतात.
July 15, 2016
Category:
शहरे आणि गावे
July 15, 2016
Category:
शहरे आणि गावेठाणे स्थानकाच्या पश्चिम बाजूच्या स्टेशन रोड वर (सुभाष पथ) पायी १० ते १५ मिनिटाच्या अंतरावर जांभळी नाक्यावर रस्त्याच्या डाव्या बाजूला चौकात मांदार सिद्धिवियकाचे मंदिर आहे. हे मंदिर खाजगी मालकीचे असून दररोज भक्तांसाठी उघडे असते.
July 12, 2016
Category:
शहरे आणि गावेसोलापूर -धुळे महामार्ग हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ असून त्याची राज्यातील लांबी ४०० किलोमीटर आहे.
July 12, 2016
Category:
शहरे आणि गावे
July 11, 2016
Category:
शहरे आणि गावेमुंबई शहराच्या हृदयस्थानी असलेल्या राणीच्या बागेला ब्रिटिशकालीन इतिहास आहे. इ.स.१८६१ मध्ये हे उद्यान तयार करण्यात आले असून, ते देशातील जुने प्राणिसंग्रहालय आहे
July 11, 2016
Category:
शहरे आणि गावेमुंबईतील पश्चिम रेल्वेवरील चर्नीरोड स्टेशनापासून २० मिनीटाच्या अंतरावर फडके वाडीत हे देवस्थान आहे. कै श्री. गोविंद गंगाधर फडके यांनी हे गणेश मंदिर बांधले आहे.
July 11, 2016
Category:
शहरे आणि गावेपुण्याच्या पेशवे पार्क जवळील सारस बागेमध्ये सिद्धीविनायकाचे नयन मनोहर असे मंदिर आहे. यालाच तळ्यातील गणपती म्हणतात.
July 11, 2016
Category:
शहरे आणि गावेराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरात राज्यातील पोरबंदर येथे झाला. येथे त्यांचे तीन मजली घर असून, या शेजारीच किर्ती मंदिर स्मारक आहे.
July 11, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti