टंगला
शहरे आणि गावे

टंगला

Category:

 

आसाम राज्यातील, उदलगुरी जिल्ह्यातील एक शहर टंगला. पूर्वी हे शहर दरांग जिल्ह्यात समाविष्ट होते. या शहरात अनेक छोटे उद्योग चालत होते. अनेक सांस्कृतीक घडामोडींचे हे शहर केंद्र होते; पण कालांतराने जसे बोडो अतिरेक्यांच्या कारवायात वाढ झाली, तसेतसे टंगलातील वातावरणच बदलून गेले. बोडो आणि रभास जमातीच्या लोकांचे येथे प्रामुख्याने वास्तव्य आहे.

  April 19, 2017


p-3431-Udalguri.10
शहरे आणि गावे

ओडलगुरी

Category:

 

आसाम राज्यातील जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत एक मोठे शहर आहे. ४.६९ वर्गकिलोमीटरवर विस्तारलेले हे शहर निसर्गसौंदर्याने नटलेले आहे. या शहराची लोकसंख्या गेल्या दहा वर्षांत फक्त २.५ टक्क्यांनी वाढलेली आहे. पूर्वी हे शहर दरांग जिल्ह्यातील एक उपविभाग होते नंतर ओडलगुरी हा स्वतंत्र जिल्हा झाला.

  April 18, 2017


रोईंग
शहरे आणि गावे

रोईंग

Category:

 

रोईंग हे अरुणाचल प्रदेशतील लोअर दिबंगव्हॅली जिल्ह्याचे मुख्यालय असलेले महत्त्वाचे शहर आहे. या शहराची लोकसंख्या १०१०६ असून पुरुषांचे प्रमाण ५७ टक्के तर महिलांचे प्रमाण ४३ टक्के आहे. या शहरातील साक्षरतेचे प्रमाण ७३ टक्के असून, राष्ट्रीय साक्षरता प्रमाणापेक्षा (५९.५ टक्के) ते जास्त आहे.

  April 18, 2017


मेचुका
शहरे आणि गावे

मेचुका

Category:

 

अरुणाचल प्रदेशातल्या सर्वाधिक उंचीवर वसलेल्या शहरापैकी एक शहर मेचुका. हे शहर समुद्रसपाटीपासून ६००० फूट उंचीवर आहे. पश्चिम सियांग जिल्ह्यात ते येते. मेचुका खोर्‍यात प्रमुख्याने मेबा, रामो, बोकर आणि लिबो या जमातींचे वास्तव्य आहे.

  April 18, 2017


मणिपूरमधील ऐतिहासिक शहर – मोहरा
शहरे आणि गावे

मणिपूरमधील ऐतिहासिक शहर – मोहरा

Category:

 

मणिपूर राज्यातील इम्फाळ शहरापासून ४५ कि. मी. अंतरावर मोहरा हे ठिकाण आहे.

  April 17, 2017


मिझोरममधील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर – आईजोल
शहरे आणि गावे

मिझोरममधील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर – आईजोल

Category:

 

आईजोल हे मिझोरमचे सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे.

  April 17, 2017


अशोक स्तंभ
शहरे आणि गावे

अशोक स्तंभ

Category:

 

सम्राट अशोकाने प्रजाहित व धर्मोपदेश याबाबत दिलेल्या आज्ञ कोरलेल्या दगडी स्तंभाला अशोक स्तंभ म्हणतात. उत्तर प्रदेशातील सारनाथ येथे सर्वांत पुरातन अशोक स्तंभ आहे. उपलब्ध १५ स्तंभांपैकी सर्वांत लहान ६ मीटर तर उंच २१ मीटर उंचीचा आहे.

  April 17, 2017


अवैध शस्त्रांचे कारखाने
शहरे आणि गावे

अवैध शस्त्रांचे कारखाने

Category:

 

बिहार, छत्तीसगढ, उत्तरप्रदेश, झारखंड, ओरिसा आणि मध्यप्रदेशमध्ये लहान अवैध शस्त्रांची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे एका पाहणीत स्पष्ट झाले.

  April 17, 2017


इंग्लंडमधील विंडसर किल्ला
शहरे आणि गावे

इंग्लंडमधील विंडसर किल्ला

Category:

 

विंडसर किल्ला हा इंग्लंडच्या रॉयल फॅमिलीच्या रहिवासामुळे प्रसिध्द आहे. बर्कशायर येथे असलेल्या या किल्ल्याचे बांधकाम १५ व्या शतकात राजा हेन्री प्रथमच्या काळात झाले आहे. थेम्स नदीच्या पश्चिम तीरावर असलेल्या या शहराच्या ईशान्य टोंकास उंच टेंकडीवर विंडसर किल्ला आहे. जुनें विंडसर गांव थेम्स नदीच्या कांठावर ”होमपार्क” च्या दक्षिणेस आहे.

  April 14, 2017