ऐतिहासिक गुलबर्गा
शहरे आणि गावे

ऐतिहासिक गुलबर्गा

Category:

 

गुलबर्गा हे एक ऐतिहासिक शहर असून निजामाच्या हैदराबाद प्रांताचा एक भाग होते. इसविसनाच्या १४ व्या शतकातील हसन गंगू बहामनी या सुलतानाने त्या काळात स्थापन केलेल्या राज्याची गुलबर्गा ही राजधानी होती. गुलबर्गा हे मध्य रेल्वेच्या मुंबई-हैदराबाद, चेन्नई-बंगलोर या मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असून येथील विद्यापीठ देशभर प्रसिद्ध आहे.

  March 3, 2018


दक्षिणेतील मराठी ठाणे – तंजावूर
शहरे आणि गावे

दक्षिणेतील मराठी ठाणे – तंजावूर

Category:

 

तंजावूर हे तामिळनाडू राज्यातील जिल्ह्याचे मुख्यालय असलेले एक शहर आहे. या परिसरात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. देश-विदेशातील पर्यटक या मंदिरांना भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने येथे येतात. येथील ब्रहाडीवरार मंदिर खूपच प्रेक्षणीय असून त्याला स्थानिक लोक मोठे मंदिर असेही म्हणतात. येथून जवळच असलेला शाही राजवाडाही प्रसिध्द आहे.

  March 3, 2018


श्रध्दास्थान मुक्तागिरी
शहरे आणि गावे

श्रध्दास्थान मुक्तागिरी

Category:

 

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ठिकाण आहे. सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या मुक्तागिरी येथे १६ व्या शतकातील ५२ जैन मंदिरे आहेत. याला लहान सम्मेद शिखर असेही म्हणतात.::

  March 3, 2018


अंबेजोगाई
शहरे आणि गावे

अंबेजोगाई

Category:

 

अंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज यांनी अंबेजोगाई विवेक सिंधु ही मराठी कविता लिहिली. निजामशाहीत म्हणजेच १९४८ पूर्वी या शहराला मोमानाबाद म्हणून ओळखले जायचे.

  March 3, 2018


महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे
शहरे आणि गावे

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

Category:

 

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अॅन्ड सर्व्हिसेस कंपनीज ) अहवालानुसार भारतातील ७ शहरात ९० टक्के आयटी व बीपीओ उद्योग आहेत.

  March 3, 2018