भारतातील दूध उत्पादन
Category:
शहरे आणि गावेभारतातील दूध उत्पादनात गेल्या २० वर्षात दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. १९९१ -९२ मध्ये देशातील दूध उत्पादन ५५.६ दशलक्ष टन इतके होते. २००१-०२ मध्ये ते ८४.४ दशलक्ष टन झाले.
November 13, 2018
Category:
शहरे आणि गावेभारतातील दूध उत्पादनात गेल्या २० वर्षात दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. १९९१ -९२ मध्ये देशातील दूध उत्पादन ५५.६ दशलक्ष टन इतके होते. २००१-०२ मध्ये ते ८४.४ दशलक्ष टन झाले.
November 13, 2018
Category:
शहरे आणि गावे
November 12, 2018
Category:
शहरे आणि गावेभारतातील आरोग्य सेवा क्षेत्राचा झपाट्याने विस्तार होत आहे. देशातील या क्षेत्राचा वाढीचा दर सध्या १५ टक्के आहे. या वृद्धीत खाजगी क्षेत्राचा वाटा ९० टक्क्याहून अधिक राहील. सरकारी क्षेत्राचा हिस्सा हा सातत्याने कमी राहीला आहे.
November 12, 2018
Category:
शहरे आणि गावेवस्त्रोद्योग हा भारतातील एक प्रमुख उद्योग आहे. कृषी क्षेत्रानंतरचे एक प्रमुख क्षेत्र म्हणून याची ओळख आहे. भारत सरकारने वस्त्रोद्योग क्षेत्रास चालना देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत.
November 11, 2018
Category:
शहरे आणि गावेकंबोडियातील अंगक्वार वॉट हे हिंदु मंदिर जगातील सर्वात मोठे प्रार्थनास्थळ म्हणून ओळखले जाते.
November 10, 2018
Category:
शहरे आणि गावेओमान हा मध्यपूर्वेतील अरबी द्वीपकल्पाच्या आग्नेय टोकावर वसलेला एक देश आहे. ओमानच्या वायव्येला संयुक्त अरब अमिराती, पश्चिमेला सौदी अरेबिया व नैऋत्येला येमेन हे देश तर पूर्वेला व दक्षिणेला अरबी समुद्र आणि उत्तरेला ओमानचे आखात आहेत. मस्कत ही ओमानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
November 10, 2018
Category:
शहरे आणि गावेइटलीमधील सिंक टेरेरे हे पाच खेड्यांनी मिळून बनलेले शहर आहे. समुद्राच्या काठावर बांधण्यात आलेल्या वैशिष्टपूर्ण इमारतीमुळे याची युनेस्कोच्या वारसा यादीत नोंद आहे.
November 10, 2018
Category:
शहरे आणि गावेथोडुपुझा हे केरळ राज्यातील इडुक्की जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर आहे. त्रिवेंद्रमपासून२०० किलोमीटरवर असलेले हे शहर ३५.४३ वर्ग किलोमीटर क्षेत्रावर विस्तारलरलर आहे.
November 10, 2018
Category:
शहरे आणि गावेशिवकाशी हे तामिळनाडू राज्यातील विरुधुनगर राज्यातले एक महत्वाचे शहर आहे. या शहरातील फटाके बनविण्याचा उद्योग प्रसिध्द आाहे. देशातील एकूण गरजेच्या ७० टक्के फटाके या शहरात तयार होतात.
November 10, 2018
Category:
शहरे आणि गावेस्लोव्हाकिया हा मध्य युरोपातील एक देश आहे. ब्रातिस्लाव्हा ही स्लोव्हाकियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
November 9, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti