कर्णाने वसविलेले शहर कर्नाल
Category:
शहरे आणि गावे
Category:
शहरे आणि गावे
Category:
शहरे आणि गावेकाँगोचे लोकशाही प्रजासत्ताक (किंवा डी.आर. काँगो) हा मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. डी.आर. काँगो हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने आफ्रिकेतील तिसरा व जगातील १२व्या क्रमांकाचा देश आहे.
Category:
शहरे आणि गावेकराईकल हे पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या या शहराचा कारभार महानगरपालिकेमार्फत चालतो.
Category:
शहरे आणि गावेकापूस हे विदर्भाचे मुख्य पीक असून राज्यातील ३२ लाख हेक्टरपैकी निम्मे म्हणजे १६ लाख हेक्टर क्षेत्र विदर्भात आहे.
Category:
शहरे आणि गावे
Category:
शहरे आणि गावेकामेरून हा मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. इतर आफ्रिकन देशांच्या तुलनेत कामेरूनला राजकीय व सामाजिक स्थैर्य लाभले आहे.
Category:
शहरे आणि गावेकरुर हे तामिळनाडू राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले एक शहर आहे. अमरावती नदीच्या किनार्यावर वसलेल्या या प्राचीन शहरावर चेरा, विजयनगर, मदुराई नायक, हैदर अली, आदी राजांची राजवट होती.
Category:
शहरे आणि गावे
Category:
शहरे आणि गावेकिरिबाटी हा ओशनिया खंडाच्या मायक्रोनेशिया भागातील एक छोटा द्वीप-देश आहे.
Category:
शहरे आणि गावेकिर्गिझस्तान, अधिकृत नाव किर्गिझ प्रजासत्ताक, हा मध्य आशियातील एक देश आहे. इ.स. ११९१ सालापर्यंत किर्गिझस्तान हे सोव्हियत संघाचे एक प्रजासत्ताक होते. बिश्केक ही किर्गिझस्तानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti