लेखसंग्रह

रंग चिकित्सा – भाग २

Category:

 

रंग चिकित्सा’ किंवा ‘रंगोपचार’ हा उपचार इतका आश्वासक आहे की संबंधिताला अनुभव हा येतोच येतो. रंगज्ञान हे प्रत्येक जीवात्म्याला असतेच. रंगज्ञानाची प्रक्रिया पाहिली तर आपल्या डोळ्यांच्या रचनेत, रेटिनाच्या आतल्या बाजूस असंख्य कोन्स आणि रॉडस असतात. दंडगोल आणि शंकूच्या आकारामधील या घटकांना विशिष्ट रंगाचे ज्ञान असते.  उदाहरणार्थ लाल रंग हा ठराविक कोन्स वा रॉडस ना असतो. प्रत्येक रंग दिसणे या क्रियेसाठी ते ते स्वतंत्र कोन वा रॉडस असतात.

  August 20, 2018


अवर्गिकृत

वास्तुशास्त्र पेंटिंग – भाग २

Category:

 

आपणास उत्सुकता आहे ती ‘वास्तुशास्त्र पेंटिंग’ म्हणजे काय ? आणि त्या पेंटिंग्स मुळे खरंच काही अपेक्षित परिणाम मिळतो काय? अशा विविध प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याची…!!  बरोबर ना… !! तेच आता आपण पाहू.

  August 20, 2018


अवर्गिकृत

वास्तुशास्त्र पेंटिंग – एक अद्भुत रसायन

Category:

 

अनेकविध व्याधी, चिंता, तणाव आणि या विषयांच्या सर्व समांतर प्रश्नांना कमीत कमी तीन महिने आणि अधिकाधिक सहा महिने एवढ्या कालावधीत सकारात्मक प्रतिसादाने `उत्तर’ वा `उपचार’ देणारा हा `हार्डवेअर’ आहे. असं अनुभवांती तसेच १९९६ पासूनच्या अद्भुत अनुभवांच्या `डेटाबेस’वर… खात्री देऊन सांगता येण्याची हिंमत या `हार्डवेअर’द्वारे म्हणजेच `वास्तुशास्त्र पेंटिंग’द्वारे करता येते. असं नम्रपणे कथन करू इच्छितो !

  August 16, 2018


लेखसंग्रह

रंग चिकित्सा – भाग १ – एक आश्वासक उपचार

Category:

 

आता मात्र एक मार्ग जो पूर्वी होताच  फक्त आपल्याला माहिती नव्हता – “रंगचिकित्सा”..  !!  “रंगोपचार”…  म्हणजे काय?  तर रंगांपासून आपल्यावर आपण उपचार करून घेतो. आपण आस्तिक असो वा नास्तिक, कुठल्याही वयोगटाचे  अन् आर्थिक उत्पन्न गटाचे. आपण कुणीही असा. आपली प्रकृती कुठल्याही प्रकारची असो…  रंगोपचारांना प्रतिसाद हा मिळतोच मिळतो – उपचारकर्त्यांकडून…!!

  August 16, 2018