स्थिर वा अस्थिर
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 14, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 14, 2021
Category:
साहित्य - ललितत्या परमात्म्याच्या शोधात अनेक यात्रा केल्या. अनेक तीर्थस्थानाना भेटी दिल्या. जसे श्री कैलास मानसरोवर, चारधाम, दत्तधाम, सर्व ज्योतीर्लिंग स्थाने, वैष्णवदेवी अमरनाथ, रामेश्वर आणि अशी अनेक देवालये, मंदिरे यांना भेटी दिल्या. भारतातील जवळ जवळ सर्व प्रसिध्द मंदिराना भेटी दिल्या, देवदेवतांचे भक्तीभावाने दर्शन घेतले. ही सारी महान देवस्थाने, लाखो करोडो भक्तांच्या भक्तीरसांत वाहून निघालेली होती.
March 14, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 13, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 12, 2021
Category:
साहित्य - ललितबाल वयात जेव्हा पासून सभोवतालच्या जगाविषयी समज येवू लागली, त्या ईश्वराला जाणण्याची उत्सुकता मनामध्ये निर्माण झाली. सर्व अद्भूत जग निर्माण करणारा त्यावर नियंत्रण ठेवणारा, त्याला नियमानुसार चालविणारा कुणी तरी असेल हा विचार पक्का होऊ लागला. बुध्दीमध्ये स्थीर होवू लागला.
March 12, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 11, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 10, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 9, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 8, 2021
Category:
साहित्य - ललितजगावर राज्य कुणाचे ? जो तो आपणच श्रेष्ठ असून आपलीच जगावर सत्ता चालते. ह्या एका विचारांत, अर्थात भ्रमात असतो. परंतु कित्तेक प्रसंग वा घटना अशा घडतात की त्यावेळी सर्व समुदाय हतबल झालेला जाणवतो. तेव्हांच प्रश्न पडतो की येथे राज्य कुणाचे ?
March 8, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti