अंतर्मनाची हांक
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 19, 2012
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 19, 2012
Category:
साहित्य - ललितउधळण परमेश्वरला निर्गुण निराकार, सर्वशक्तीमान, जगाचा रचैता, सर्व व्यापी, अनंत,एक सत्य, एक आनंद इत्यादी गुणानी वर्णन करीत त्याचे महात्म गायले जातात. जे चांगल दिसल, वाटल, भावल, समजल, अनुभवल, ते सर्व गुणधर्म एकत्रीतपणे त्या परमेश्वराचेच असल्याचे सांगीतले गेले.
June 19, 2012
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 15, 2012
Category:
साहित्य - ललितकोलीडोस्कोप नातवाच्या खेळणीमधील एक खेळणी हाती लागली. एक गोल पुंगळी दोन्हीकडे पारदर्शक काचा.एका बाजूने बघीतले तर दुसऱ्या बाजूला अनेक लहान लहान रंगीत काचांचे तुकडे. त्यामधून अनेक कलापूर्ण डिझाईन दिसायचे. अतीशय मनोहर व मनास आनंदीत करणारे प्रक्षेपण असे. मात्र गमतीचा भाग असा की आतील रंगीत तुकड्याची हालचाल झाली की दिसणाऱ्या डीझाईनमध्ये त्वरीत बदल होत असे.
June 15, 2012
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाश्री विठ्ठल अवतार श्री विठ्ठलाचे चरणीं विनम्र होऊनी दर्शन घेई मागुनी मी तुझा भक्त १ पुंडलीकास देई दर्शन नसूनी भक्ती तव चरण सेवा माता-पित्यांची करुनी तुजसी पावन केले २ सेवा आई-वडीलांची करीसी परी प्रभू पावन झालासी ही भक्तिची रित कैसी समज न येई कुणा ३ तपाचे मार्ग वेगवेगळे सर्व प्रभू चरणी मिळे हे कुणास न कळे प्रभूविना ४ असोत ती गुरुसेवा माता पिता वा मानव सेवा कुणी करी प्राणी सेवा अर्पण होई प्रभूते ५
June 13, 2012
Category:
साहित्य - ललितआषाढी एकादशी यात्रा- एक विचार. आषाढी एकादशी. पंढरपूरची एक भव्य दिव्य यात्रा. पावसाळ्याची सुरवात. कदाचित् त्यावेळी मुसळघार पाऊस पडण्याची शक्यता असते. त्या वातावरणांत दिवस काढण्याची, राहण्याची अत्यंत गैरसोय, सर्वत्र ओलावा असतो. कॉलरा हगवण ह्या रोगांच्या फैलावाची भिती. सर्व कांही भयावह आणि निराशजनक परिस्थिती. तरी देखील ह्या सर्व बाबिना तोंड देत, प्रचंड जनसागर कोणत्याही परिणामाची तमा न बाळगता पंढरपूरला जमा होतो.
June 13, 2012
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 11, 2012
Category:
साहित्य - ललितबी हंग्री, बी फूलिश! हा आत्मचरित्रात्मक लेख वाचीत होतो. मनाला खूप भाराऊन गेला. परमेश्वर कांहीना ह्या जगांत पाठवतो असे म्हणतात. ते एक नमुन्यासाठी असते. These are the Sample people. म्हणतात. अशीच माणसे जगांत एक वेगळांच इतिहास करतात. निरनीराळ्या प्रंतातल्या अशा व्यक्ती आपण जगायच कशासाठी हे फक्त न बोलता करुन दाखविण्यासाठीच असतात. एकदम वेगळेच व्यक्तीमत्व. वेगळी जीवन कथा. आणि वेगळाच संदेश जगाला देत निघून जातात. मी मला आवडलेल्या टीपण्या देत आहे. तूम्हीपण आनंद लूटा.
May 11, 2012
Category:
साहित्य - ललितहजारो वर्षाचा काळ चालत आहे व पुढे चालत राहील. हे एक सत्य आहे. ही पृथ्वी हे आकाश, वायू मंडळ, हे तेज पाणी ज्याना पंचमहाभूते म्हणून संबोधले गेले आहे. ह्यातून त्याचा कर्ता करविता ईश्वर असावयास हवा ही संकल्पना पूढे आली. जीव सृष्टीचे पसरलेले अथांग रुप प्रत्येकजण जाणतोच आहे. अनेक जीवसृष्टीचे घटक दिसले. जसे प्राणीजीव, वनस्पतीजीव. ह्याच्या संख्या खूप वाढत गेल्या.
May 11, 2012
Copyright © 2025 | Marathisrushti