सेल्फीचा रोग
Category:
लेखसंग्रहआजच्या तरुण पिढीला सेल्फीचा जणू रोगच जडला आहे। आणि हा आजार presences of mind घालवण्यापासून ते मृत्यूपर्यंत कुठलेही फळ देऊ शकतो।
September 16, 2017
Category:
लेखसंग्रहआजच्या तरुण पिढीला सेल्फीचा जणू रोगच जडला आहे। आणि हा आजार presences of mind घालवण्यापासून ते मृत्यूपर्यंत कुठलेही फळ देऊ शकतो।
September 16, 2017
Category:
लेखसंग्रह
September 15, 2017
Category:
लेखसंग्रहज्यांनी ह्या पूर्वी ₹ ५,०००/- देऊन पंचकर्म केलेल आहे, त्यांनी हा प्रयोग करून पहा तेव्हा लक्षात येईलच. तुमची तब्बेत ठीक तर होईलच पण पैसाही वाचेल. असे सहा महिन्यात एक वेळ करा, आपणास होणारे भावी मोठे आजार पण टळतील. त्यामुळे होणारा त्रास व औषधी खर्चही वाचेल.
September 15, 2017
Category:
लेखसंग्रहचहा घ्यायचा तर कमीत कमी दूध आणि पाणी जास्त नाहीतर सर्वात बेस्ट Black tea, Lemon tea, अद्रक , tea 1 नं गुळाचा चहा ( 100 वर्षे जगा पण गुळाचा चहा प्या). ९०% आजार पोटातुन होतात. साखरेचा चहा टाळल्यास तुमचे ४५% म्हणजे पोटाचे निम्मे आजार आपोआप नष्ट होतील
September 15, 2017
Category:
लेखसंग्रहमाणसाने परमेश्वराला प्रथम पाहिले ते सूर्याच्या रूपात. माणसांत आणि एकंदर सजीव सृष्टीत जे चैतन्य आहे ते सूर्यापासून आले आहे असे मानले जाते. परंतु या चैतन्यातून एकापेक्षा एक असे पराक्रम साकार करायचे असतील, तर सूर्योपासनेचे विशिष्ट असे शास्त्र तयार करायला हवे असे भारतातील ऋषींना वाटले. आणि त्यांनी केलेल्या चिंतनातून सूर्यनमस्कार जन्माला आले. यामुळे सूर्योपासना आणि सूर्यनमस्काराचे भारतीय संस्कृतीतील महत्त्व अनन्यसाधारण आहे.
September 15, 2017
Category:
लेखसंग्रह
September 13, 2017
Category:
लेखसंग्रह
August 16, 2017
Category:
लेखसंग्रह
August 16, 2017
Category:
लेखसंग्रहमनुष्यजीवन सर्वस्वी या श्वास पद्धतीवर अवलंबून आहे. नियंत्रित श्वास हा अतिशय आवश्यक असा विचार आहे.श्वास नियंत्रणाने आपण हवे ते साध्य करु शकतो आणि श्वासावरचे नियंत्रण सुटले तर आयुष्याची माती सुद्धा होवू शकते.
August 2, 2017
Category:
लेखसंग्रहश्रावण सुरु होतोय,पाठोपाठ गणपती,नवरात्र,दिवाळी अशी सणांची रांगच लागते. या सगळ्यात महत्वाचा असतो तो ‘नैवेद्य’.. फक्त देवाला दाखवायला लागतो म्हणून असतो का हा ‘नैवेद्य?’.. नाही,खरतरं या ‘नैवेद्य’ करण्यामागे अनेक गोष्टींची योजना आपल्या परंपरेत आहे.
August 1, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti