अवर्गिकृत

पाहिजे जातीचे

Category:

 

दिग्दर्शक अनिल गवस यांनी धाडसाचे पाऊल उचलले आहे. विजय तेंडूलकर लिखीत “पाहिजे जातीचे” या नाटकाचे दिग्दर्शन अनिल गवस यांनी केले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या नाटकात बरेच नवोदीत कलाकार आहेत. असे गाजलेले नाटक नवीन कलाकारांसोबत करणे म्हणजे आश्चर्यच. विजय तेंडूलकरांच्या लेखनाबद्दल शंकाच नाही. सगळ्या कलाकारांनी आपले काम चोख केले आहे. मंगेश साळवी (महिपती), शोण भोसले (बबन्या) आणि मानसी भागवत (नलीनी) हे प्रमुख भुमिकेत आहेत.

अवर्गिकृत

श्रीगणेश चतुर्थी ( भाद्रपद शुद्ध चतुर्थी ) शके १९३३ ,१ सप्टेम्बर २०११.

Category:

 

श्री गणपती हे महाराष्ट्रचे आराध्य दैवत आहे.सम्पूर्ण भारतात अपितु जगात याची मनोभावे पुजा केली जाते. सर्व कार्याच्या प्रारंभी गणपती पूजन केले जाते. त्याचे मुख्य रूप ॐकार हे आहे.

अवर्गिकृत

सये सांज होते अशी रोज आता

Category:

 

सये सांज होते अशी रोज आता

उघडून पिसारे घानांचे आकाशी

ओठातले आर्त विझूनी विसावे

अंधारभरल्या मनाच्या तळाशी

अवर्गिकृत

घात

Category:

 

घात

काजळाचा देह माझा राबणारे हात

कधीची मी निथळत उभी रे उन्हात

तुझ्या तुळशीची बाग सुके अंगणात

लक्ष्मी तरणीताठी रे रुसते रानात