मोबाईल
Category:
अवर्गिकृतनिदान काही काळ तरी लांब जाणं, गिर्यारोहण, निसर्गात मनसोक्त भटकंती, आवडत्याछंदात मन गुंतवणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईलला आयुष्याचा अविभाज्य हिस्सा बनू न देणं हा उपाय असल्याचं मनोविकार तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मुळात माणूस हेसुद्धा निसर्गाचंच लेकरू. हे हरवलेलं लेकरू पुन्हा निसर्गाकडे परतणार की निसर्गापासून अधिकाधिक दूर जाऊन अखेर सर्वनाश ओढवून घेणार, हे येणारा काळच ठरवील.