आशीर्वाद देऊ की घेऊ?
Category:
अवर्गिकृतअमेरिकेतल्या एका तरुणाची ही गोष्ट. जसे आपल्याला अमेरिकेत जावेसे वाटते, तसेच तिथल्या लोकांनाही परदेशात म्हणजेच इतर देशात जावेसे वाटते. या अमेरिकन तरुणालाही परदेशात जाऊन आपले नशीब आजमावे असे वाटले. म्हणून त्याने सरकारकडे अर्ज केला.