अवर्गिकृत

ओबामांचे प्रमाणपत्र (वात्रटिका)

Category:

 

आम्ही म्हणतो,महासत्ता व्हायचे आहे;

ते म्हणाले,महासत्ता बनला आहे.

त्यांच्या या धूर्तपणातला

मतलब आम्ही जाणला आहे.

अवर्गिकृत

हे असंतुलन कसे जाइल?

Category:

 

स्थानिक प्रशासन आणि सरकारतर्फे नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध न झाल्याने प्रामुख्याने तरुण वर्ग चुकीच्या मार्गाला लागत आहे. तरुण वर्ग वाममार्गाला लागल्यास त्याचे काय दुष्परिणाम होतात याची उदाहरणे आपणासमोर आहेतच.

अवर्गिकृत

भविष्यातील उर्जास्त्रोत: अणूउर्जा

Category:

 

अणूउर्जेच्या प्रश्नावरून भारत-चीन-अमेरिका आणि इतर राष्ट्रे महत्वाची भुमिका वटवू शकतात. अणूउर्जेकडे खनिजतेलाला पर्यायी आणि मानवतेच्या कल्याणासाठी वापरला जाणारा उर्जास्त्रोत या दृष्टीने पाहण्याची गरज आहे.

अवर्गिकृत

आंधळी कोशींबीर…

Category:

 

त्याला शक्य होईल तेवढी मोठी फेरी मारण्याची त्याची इच्छा होती. जसजशी संध्याकाळ होत आली तसा तो फेरी पूर्ण करण्यासाठी वेगाने धावू लागला. सुर्य क्षितिजावर अस्तास जात असतांना त्याची फेरी पूर्ण होऊन तो अनेक मैल जमिनीचा मालक झाल. पण त्याने ही प्रदक्षिणा पूर्ण केली अन तो धापा टाकून कोसळला व मृत्युमुखी पडला.

अवर्गिकृत

कौटुंबिक उत्सवाची महती

Category:

 

दिवाळीमध्ये सगळीकडे आनंदाचे, उत्साहाचे वातावरण पाहताच जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. लहानपणी या दिवसांमध्ये रात्री चांदण्यांनी खच्च भरलेले आभाळ पहायला मिळायचे. दिवाळी खर्‍या अर्थाने साजरी करायची असेल तर इतरांचे आयुष्य उजळवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. दिवाळी हा सामाजिक उत्सव नसून तो कौटुंबिक सण आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने त्याचा आनंद लुटतो.

अवर्गिकृत

आशियाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पं.नेहरुंच्या द्रष्ट्या विचारांची गरज..

Category:

 

आज आपल्यासमोर दहशतवाद, पाकिस्तान आणि चीनबरोबरील सीमाप्रश्न,चीनचा पाण्याचा प्रश्न, भारतातील बांगलादेशी नागरिकांचा प्रश्न, श्रीलंकेतील लिट्टेंचा प्रश्न असे अनेक देशांत असलेले परंतू त्यावर तातडीची भुमिका घ्यायला लावणारे अनेक प्रश्न आहेत.

अवर्गिकृत

नाणेघाट

Category:

 

प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धिष्णुविश्व वंदिता।

शाहसूनो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।।

– शिवमुद्रा

प्रतिपदेच्या चंद्र कलेप्रमाणे विकसित होत जाणारी हि राजा ….तुझी मुद्रा . हि जगाला वंज हो . जगाला कल्याणकारी ठरो असा ह्या मुद्रेचा आक्षय म्हणजेच ( अर्थ ) होता आणि आहे आपल्याराजमुद्रेचा

चेतन र राजगुरु

९९८७३१७०८६

मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा.

अवर्गिकृत

गोडधोड खा, पण विचाराने

Category:

 

दिवाळीसाठी विविध वस्तूंच्या खरेदीबरोबर तयार मिठाईला मागणी असते. शिवाय गोडधोड पदार्थ आवर्जून बनवले जातात. साहजिकच दूध, दही, चक्का, खवा यालाही मोठी मागणी असते. या परिस्थितीचा गैरफायदा उठवत बाजारात भेसळयुक्त खवा बाजारात आणला जात आहे. राज्यात आतापर्यंत भेसळयुक्त खव्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला. त्यामुळे यावेळी दिवाळीचे गोडधोड पदार्थ खाताना जरा विचारच करायला हवा.