लेखसंग्रह

रंग माझा वेगळा

Category:

 

मी रंगांधळा आहे . थोडे दचकलात ना ? जास्वंदीचं लाल फूल पानात थोडं दडलेलं असेल तर मला ते आकारावरून कळतं….. त्याच्या लाल रंगावरून नव्हे !! हे वाचून कदाचित अनेकांना आश्चर्य वाटेल कारण चित्रकारांचे रंग विकणं हा आमच्या व्यवसायाचा अविभाज्य घटक आहे . त्यामुळे एकाचवेळी मी रंगांधळा आहे आणि कॅम्लिन सारख्या कंपन्यांचा , आर्ट मटेरिअलचा डायरेक्ट डीलर सुद्धा आहे

कथा

गुरुद्रोणाचार्य : कोचिंग क्लासेस आणि एकलव्य

Category:

 

काल बागेत फिरताना आमच्या सोसायटीतील एका शेजर्‍याने मला संगितले की त्याचा मुलगा एका महागड्या शाळेत शिकतो. त्या शाळेच्या बसेस ही एसी आहेत. तरीही त्याला कोचिंग लावावे लागले आहे. आश्चर्य म्हणजे त्या कोचिंग इंस्टीट्यूट मध्ये तोच शिक्षक शिकवतो जो शाळेत शिकवतो. – त्या वरुन सुचलेली कथा

अध्यात्मिक-धार्मिक

अक्षय तृतीया — समग्र माहिती

Category:

 

अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ आणि पवित्र दिवस मानला जातो. “अक्षय” या शब्दाचा अर्थ कधीही न संपणारा, नाश न होणारा असा आहे. या दिवशी केलेले पुण्य, दान, जप, तप हे अक्षय (अखंड) फळ देतात, अशी श्रद्धा आहे. तो वैशाख शुक्ल तृतीयेला साजरा केला जातो.

लेखसंग्रह

ओळख मूलांकाची – मूलांक ९

Category:

 

अंकशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्व मूल्यांक वरून ओळखले जाऊ शकते. प्रत्येक मूल्यांकाची स्वतःची खासियत असते. मूल्यांक ९ चे लोक कसे असतात ते जाणून घेऊया अंकशास्त्रामध्ये प्रत्येक मूल्यांकबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. यामध्ये प्रत्येक मूल्यांकाचे व्यक्तिमत्त्व स्पष्ट केले आहे. मंगळाच्या प्रभावामुळे ९ व्या क्रमांकाचे लोक इतरांपेक्षा वेगळे असतात. त्याच्याबद्दलच्या काही गोष्टींनी त्याला इतरांपेक्षा वेगळे केले. अंकशास्त्रात, ९ मूल्यांक असलेल्या लोकांना खूप महत्त्व दिले गेले आहे. ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ९, १८ किंवा २७ तारखेला होतो, त्यांची मूळ संख्या ९ आहे.

लेखसंग्रह

फितूर दिवसांचे संदर्भ

Category:

 

ज्या संदर्भात माणसं जगलेली, असतात, ती जेव्हा बदलतात , फितुर होतात, तेव्हा एकाकी होण्याची संभावनाची, नैराश्याची भावना जास्त असतें.सभोवताली पसरलेल्या उजाड वस्त्या, फितूर झालेले हंगाम, डाटा जीबी वरचे जग, व्यवस्थेच्या टाचाखाली जगणारी हतबल माणसं पाहून येणारी हतबलता या सर्व बाबींचा धांडोळा कवी स्वप्नील मेश्राम यांनी घेतला आहे.

लेखसंग्रह

ओळख मूलांकांची – मूलांक ८

Category:

 

अंकशास्रा प्रमाणे ( Numerology Of Mulank 8:) मूलांक ८ चा स्वामी ग्रह शनी देव आहे. त्यामुळे कोणत्याही महिन्याच्या ८, १७, २६ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 8 असतो. ज्योतिष शास्त्रानुसार, शनीला कर्मफळदाता म्हणतात. शनी प्रत्येक राशीच्या लोकांना आपल्या कर्मानुसार फळ देतो. राशींप्रमाणेच अंकशास्त्रात देखील मूलांकावरुन (Mulank) व्यक्तीचा स्वभाव, त्याच्या आवडी-निवडी कळतात. यासाठी आज आपण मूलांकाविषयी जाणून घेणार आहोत.

लेखसंग्रह

अनैतिकच्या खांबावर उभे असलेले साम्राज्य कधीही कोसळू शकते…!!

Category:

 

अरेरेरे… काय दिवस आलेत राव…! ज्या हातांनी पोरांना केमिस्ट्रीचे फॉर्म्युले शिकवून डॉक्टर-इंजिनिअर बनवायचं स्वप्न दाखवलं, त्याच हातांत आज सीबीआयने कायद्याच्या बेड्या ठोकल्या. ज्या डोक्याने ‘गोल्ड मेडल’ जिंकलं, त्याच डोक्याने अख्ख्या शिक्षण व्यवस्थेचा बाजार मांडला. शिवराज मोटेगावकर! लातूर पॅटर्नचा स्वतःला ब्रँड म्हणवून घेणारा, १ हजार कोटींच्या साम्राज्यावर सुबत्ता भोगणारा हा माणूस आज मान खाली घालून पोलिसांच्या गाडीत बसलाय. ​पण राग या गोष्टीचा नाही की एक मोठा माणूस जेलमध्ये गेला;

व्यक्ती-परिचय

महाराष्ट्राचे शेक्सपियर – राम गणेश गडकरी

Category:

 

२६ मे १८८५ रोजी नवसारी (गुजराथ ) येथे जन्मलेले व २३ जानेवारी १९१९ रोजी सावनेर येथे निधन झालेले अवघे ३३ वर्ष ७ महिने २८ दिवस इतके अल्पायुष्य लाभलेले राम गणेश गडकरी म्हणजेच मराठी भाषेचे शेक्सपिअर , प्रेमाचे शाहीर , विनोदी साहित्यातील बिरबल सरस्वतीच्या दरबारातील एक प्रतिभा सम्राट यांचा उल्लेख नाटककार म्हणून होत असला तरी ते खऱ्या अर्थाने ते कवीच होते.