C-02-A-CTBD
जगातल्या भाषा आणि मराठी – एक तुलना
Category:
अवर्गिकृतइंग्रजी भाषा जगातील ५७ देशांत बोलली जाते. फ्रेंच ३३ देशांत, अरबी २३ देशांत, तर स्पॅनिश २१ देशांत बोलली जाते. या देशांमधल्या त्या अधिकृत भाषा तर नसणार म्हणजे केवळ बोली भाषाच. मग ५० देशांमध्ये बोलली जाणारी मराठी संपतेय कशी?
संगणकीय लेखन – सोयी आणि गैरसोयी
Category:
अवर्गिकृतरंजकतेची साहित्य मैफल
Category:
अवर्गिकृतप्रवासाची विशेष आवड असलेल्या सुरेश नाईक यांनी शब्दांतून केलेले वर्णन वाचण्या आणि ऐकण्यासारखेच आहे. म्हणुनच त्यांच्या काव्य मैफिलांच्या कार्यक्रमांना देखील रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो.
अमेरिकेतील एक – – Dating Center
Category:
अवर्गिकृतDating ची संकल्पना ही वैचारीक आणि एका मर्यादेपर्यंत भावनिक स्वातंत्र्याला मान्यता देते.पाश्चिमात्य लोकानी त्यांच्या संस्कृती, सामाजिक, कौटूंबीक जडन घडन इतकी बदलून टाकली की त्या ठिकाणी कुणाच्याही विचारांना, भावनेला आणि म्हणून वागण्याला पायबंद राहात नाही.
दिवाळी -वैचारिक क्षणिका
Category:
अवर्गिकृतआधी केली साफ -सफाई
मग पसरविला कचरा……
सुखडा झाला साफ…….
Category:
अवर्गिकृतपहले आप, पहले आप म्हणणारे,
आता म्हणू लागले, बाप रे बाप,
मोदींची जादू चालली,
सुखडा झाला साफ…….
…..
ओबामांचंही क्रेडिट कार्ड रिजेक्ट होतं तेव्हा…
Category:
अवर्गिकृतक्रेडिट कार्डावर पैसे नाहीत किंवा दुसर्या कोणत्या कारणाने तुमचं कार्ड एखाद्या दुकानात रिजेक्ट झालंय? काळजी करु नका. वाईटही वाटून घेउ नका. तुमचंच काय… जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या अधयक्षांचंही कार्ड रिजेक्ट होऊ शकतं. किंबहूना झालंय.
“आयदान”:अप्रतिम,अप्रतिम,अप्रतिम!
Category:
अवर्गिकृतउर्मिला पवार ह्या नामवंत ‘क्रियाशील साहित्यिक’. ‘आयदान’ हे त्यांचे आत्मचरित्र २००३ साली प्रसिध्द झाले तेव्हा वाचक, समीक्षक, विचारवंत सगळ्यांनीच त्याची प्रशंसा केली. या ‘आयदान’चे सादरीकरण ‘आविष्कार’ व ‘अंजोर’ या संस्थांनी प्रस्तुत केले आहे. या आत्मचरित्राची रंगावृत्ती सुषमा देशपांडे यांनी तयार केली असून दिग्दर्शनही त्यांचेच आहे.
नवरात्री उत्सव ………!!
Category:
अवर्गिकृतसर्व भारतीय उत्सवात नवरात्री हा महत्वाचा आहे . नव ( नऊ ) रात्री हा उत्सव साजरा केला जातो . खरे तर नवरात्र वर्षातुन पाच वेळा येते पण फक्त दोनच महत्वाचे मानले जाते १) वसंत नवरात्र २) शरद नवरात्र .