संप ……!!!
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकासंप …….!!! एक कविता……..!!!
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकासंप …….!!! एक कविता……..!!!
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाअनेक ठिकाणी किंवा प्रत्येक ठिकाणी शेवटी शेतकरीच नागविला जातो. त्याला कारण शेतकर्यांमध्ये एकी नाही, दूरदृष्टी नाही, हिंमत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बोंबा मारण्याची शक्ती नाही. सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सरकारविरुद्ध एल्गार पुकारला तर सरकारला शेवटी झुकावेच लागेल. उत्तरप्रदेशातील शेतकर्यांनी केंद्र सरकारला भूसंपादनचा नवा कायदा तयार करण्यास भाग पाडले ते आपल्या संघटीत आंदोलनाच्या जोरावरच; किमान त्यापासून तरी इकडच्या शेतकर्यांनी धडा घ्यावा!
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाठाऊक नव्हते कालपावतो
नांव तुझे आणि गांवही
क्षणांत जुळले अचानक परि
नाते आपुले जीवनप्रवाही
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकामराठी कविता
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकामुलांना विविध छंद जोपासण्याची, आपल्यामधील क्षमता पारखून घेण्याची, व स्वतःमधील शारिरीक आणि बौध्दिक शक्ती योग्य ठिकाणी वापरण्याची जर हक्काची जागा मिळाली तर त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाला आकार देण्याच्या प्रक्रेला वेग प्राप्त होतो आणि जर समवयीन मुलामुलींमध्ये मिसळून त्यांच्याशी मित्रत्वाचं नातं निर्माण करुन जर त्यांना घडवणारे छात्र-प्रबोधन सारखे व्यासपीठ मिळाले तर विचारायलाच नको.
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकापहिला पाऊस मुठीत पकडण्याचा निरर्थक प्रयत्न करत होतो … मुठीत सापडला पण ! निसटलाही अगदी तिच्यासारखा …
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाप्रेमःएक आठवणींची कवीता चा पुढचा भाग क्रमशः
Copyright © 2025 | Marathisrushti