ऋणानुबंध

ठाऊक नव्हते कालपावतो

नांव तुझे आणि गांवही

क्षणांत जुळले अचानक परि

नाते आपुले जीवनप्रवाही



ठाऊक नव्हते कालपावतोनांव तुझे आणि गांवहीक्षणांत जुळले अचानक परिनाते आपुले जीवनप्रवाही

उकल करितो जेंव्हां ह्याचीओळख पटते माझ्या मनांतेच रुप अन तीच मूर्तीपूर्व जन्मीच्या खाणाखुणा

असेल हे जर ऋणानुबंदआणेल एका छायेखालींसाथ देऊन अनुभऊसुख

दुःखे ही जीवनातली

(कविता)

— डॉ. भगवान केशवराव नागापूरकर

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29638 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →