मराठी चित्रपट अभिनेते संदीप कुलकर्णी
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site`डोंबिवली फास्ट’मुळे माधव आपटे म्हणून घराघरात पोहोचलेले मराठी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेते संदीप कुलकर्णी यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये अभिनयाने आपला वेगळा ठसा उमटवला आहे.