भारताच्या बाराव्या राष्ट्रपती प्रतिभाताई देवीसिंह पाटील.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteपहिल्या महिला राष्ट्रपती अशी ओळख असलेल्या प्रतिभाताई पाटील यांनी महिलांच्या उद्धारासाठी नेहमीच प्रयत्न केले. केवळ भारतातच नव्हे तर विदेशात ठिकठिकाणी झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांचा यशस्वी सहभाग राहिला.