गायिका सुषमा श्रेष्ठ

आजच्या पार्श्व गायिका पूर्णिमा म्हणजेच सुषमा श्रेष्ठ होत. सुषमा श्रेष्ठ या संगीतकार भोला श्रेष्ठ यांच्या कन्या होत. सुषमा श्रेष्ठ यांनी बाल गायिका म्हणून गायलेली ‘तेरा मुझसे है पहले का नाता कोई’ व ‘क्या हुआ तेरा वादा’ खूपच गाजली होती.

जन्म. ६ सप्टेंबर १९५९

अंकुश या चित्रपटातील “इतनी शक्ती हमे देना दाता” हे घनश्याम वासवानी यांनी लिहलेली प्रार्थना आजही काही शाळांत म्हटली जाते. सुषमा श्रेष्ठ यांनी गायलं होत. पूर्णिमा यांनी गोवींदा, करीष्मा यांच्या चित्रपटातुन ” तुझे मिर्ची लगी तो मैं क्या करु कींवा मैं सायकलपें आ रहा था तु टमटम में जा रही थी ” अशी गाणी म्हणुन बॉलीवूड गाजवले होते.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

संदर्भ. इंटरनेट
ही व माझ्या इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

Author