साहित्य - ललित

जादुई नगरीत (माझी लंडनवारी – 15)

Category:

 

तेजस्वी कोहिनूर आणि मोहक थेम्स ह्यांच्या आठवणीतच प्रसन्न सकाळ उजाडली. फ्रेश होवून निलेशच्या रूम मध्ये आले. उमेशसुद्धा माझ्या फ्लॅटवरून तोपर्यंत आला होता. चहा नाश्ता करताना पुढचं प्लॅनिंग सुरू झालं.

साहित्य - ललित

गाठोडे आठवणीचे

Category:

 

त्या मैत्रिणींची मैत्री आठवली. आणि विचार केला की आपल्या आयुष्यात देखिल असेच अनेक आठवणींने भरलेले एक मोठे गाठोडे आहे. त्यातील एकेक घडी काढून बघतांना सुखाचे कपडे बाजूला ठेवून किती सुंदर स्वप्नात रमता येते. तर कधी कधी एखादे फाटलेले कपडे दिसले की नको असलेले प्रसंग आठवून मानसिक त्रास होतो.

साहित्य - ललित

आंखोका तारा – कोहिनूर (माझी लंडनवारी 14)

Category:

 

सकाळचा गोंधळ संपल्यावर मी सुटकेचा निश्वास टाकला. मला सोमवारी कळणार होते की, मी कुठे जाणार होते, तरीही आता एक दिलासा होता की जर का आपल्याला कम्फर्टेबल वाटले नाही तर आपल्याला कोणीही जबरदस्ती दुसरीकडे शिफ्ट करणार नाही.

साहित्य - ललित

एक वावटळ (माझी लंडनवारी – 13)

Category:

 

खरंच सेट झालो होतो का? आमचा ग्रुप बनून उणे-पुरे ३ दिवस झाले होते. उमेश सुद्धा RCA मधेच होता. शनिवार उजाडण्याचाच अवकाश होता की, आम्ही साईटस् बघायला मोकळे! आणि ३० जुलैलाऑफिसची ती मेल बॉम्बसारखी माझ्या मेलबॉक्स मधे आदळली….

साहित्य - ललित

आजुनी रुसुन आहे

Category:

 

अस करता करता आयुष्य संपायची वेळ आली. तरीही रुसायला जमले नाही आता कोणावर कशासाठी रुसायचं. एका पोस्ट मध्ये लिहिले होते की जो परावलंबी आहे तो दु:खी म्हणजेच दु:ख असते आणि जो स्वावलंबी आहे तो सुखी म्हणजेच सुख.

लेखसंग्रह

दिठी’

Category:

 

देवाची भक्ती या सगळ्या मध्ये आपला काही स्वार्थ असतो का? की नाही? असेल तर रामजी माणूस म्हणून बरोबर आहे आणि नसेल तर मग तो दु:खी का आहे?खूप वेळ विचार करत होते. स्वतःचे व अनेक लोकांचे अनुभव आठवले. आणि वाटले की आपण सामान्य माणसं हे सगळं नाही समजू शकत.

साहित्य - ललित

भूतांपरस्परे जडो (माझी लंडनवारी – 12)

Category:

 

आठ-सव्वाआठची वेळ असेल, मी परत एकटीच गाणी ऐकत बसले होते आणि अचानक दारावर पुन्हा टकटक झाली. दार उघडले तर संतोष आणि अजून दोन अनोळखी चेहरे दारात उभे! मग संतोष आत आला.

लेखसंग्रह

कटि पतंग

Category:

 

भूतकाळातील ऐश्वर्य. वैभव. लोकांनी दिलेला मान आणि बरेच काही आठवत असते. पण कुणीही आपल्याला विचारत नाहीत हे लक्षात आले की वाईट वाटते. कोलमडून जातो. शेवटी आपणहून अलिप्त होऊन स्थितप्रज्ञ होतो..

साहित्य - ललित

नवीन इनिंग्स (माझी लंडनवारी – 11)

Category:

 

मग तीन -चारच्या सुमारास प्रोजेक्ट लीडरने बोलावले. त्याच्या पुढचा डेस्क खाली होता. त्या कॉम्प्युटरवर त्याने एक इंटरफेस ओपन करून ठेवला होता आणि अगम्य भाषेत मला ते काम करायला सांगितले.

साहित्य - ललित

रविवार

Category:

 

आताही रविवार येतात पण आवडत नाही कारण या दिवशी आईबाबा मुलांना घेऊन एक तर फिरायला म्हणजे गावाला जाणे. किंवा जे सकाळी जातात ते रात्रीचे जेवण करूनच येतात. घरात कामे नसतात. मुलगी जर जवळपास असेल तर तिच्या कडे पण हेच असेल कदाचित. थोडा फार फरक असेल पण रविवारी येत नाहीत.