साहित्य - ललित

फिरून थेम्सच्या प्रेमात (माझी लंडनवारी – 19)

Category:

 

नदीच्या दोन्ही तटावर सुंदर ब्रिटिश कन्स्ट्रक्शन होती. एका बाजूला कॅनरी वॉर्फ, एका बाजूला एक अर्धवर्तुळाकार पूर्ण काचेची वाटणारी आणि पिसाच्या झुकत्या मनोऱ्यासरखी एका बाजूला कललेली ‘सिटी हॉल’ची बिल्डिंग.

साहित्य - ललित

रोमहर्षक… लंडन ! (माझी लंडनवारी – 18)

Category:

 

प्रियांकाने लंडनला आल्यापासूनचे सगळे किस्से सांगितले. ती एका स्काऊटच्या कॅम्पसाठी इथे आली होती. त्यांच्या ग्रुपला नॅशनल लेव्हलवर गोल्ड मेडल मिळाले होते आणि त्या ग्रुपला लंडन मधल्या ग्लोबल स्काऊट कॅम्पसाठी इन्व्हिटेशन होते. तो कॅम्प नऊ दिवसांचा होता. जंगलामध्ये टेंट मध्ये रहात होते ते! किती थ्रिलिंग अनुभव होते तिचे.

साहित्य - ललित

ठाण्याची रंगपरंपरा

Category:

 

आज महाराष्ट्राच्या सह-सांस्कृतिक राजधानीचा मान मिरवणाऱया ठाणे शहराचा साधारणत सातव्या शतकापासून लिखित इतिहास आढळतो. या इतिहासात डोकावल्यावर लक्षात येते की, इतिहासकाळात ठाणे हे वैभवाच्या शिखरावर असलेलं, भरभराटीस आलेलं, व्यापारी उलाढालींचे आणि राजकीय हालचालींचे केंद्र असलेलं संपन्न नगर होतं. नाटकाच्या संदर्भातील पहिली नोंद मिळते ती रावबहादूर भास्कर दामोदर पाळंदे यांच्या संदर्भातील. ऑफिशिएटिंग मराठी ट्रान्सलेटर म्हणून सरकार दरबारी काम पाहिलेले पाळंदे साहित्यिक होते.  ‘गीत सुधा’ आणि ‘रत्नमाला’ हे ग्रंथ त्यांनी लिहिले होते. मुख्य म्हणजे ‘विक्रमोर्वशिय’ या संस्कृत नाटकाचे त्यांनी मराठीत गद्य पद्यात्मक भाषांतर केले होते.  तिथून ठाण्याची नाट्यपरंपरा उगम पावली, असं म्हणता येईल.

साहित्य - ललित

बायको जाते माहेरी

Category:

 

सकाळचे नऊ वाजत आले तरी पण माधुरीचे दार बंद. रोज सकाळी उठून दारात छोटी का होईना रांगोळी काढली की माझ्या कडे हसत बघणारी आज दिसली नाही. वाटलं की आज रविवार असल्याने उशिरा उठेल.

लेखसंग्रह

जुळ्यांचं रूटीन आणि आपला पेशन्स

Category:

 

सगळ्यांनाच माहितीये, घरात लहान बाळ असलं की, पहिले काही महिने नुसता गोंधळ एके गोंधळ असतो. एक रुटीन लागलंय म्हणे पर्यंत बदलून जातं. त्यामुळे त्यावेळच्या रुटीनमध्ये उसंत नावाच्या गोष्टीला मोठी सुट्टी देण्यावाचून पर्याय नसतो.

साहित्य - ललित

कहो ना.. ‘आज भी’..प्यार है

Category:

 

१४ जानेवारी, साल 2000  या दिवशी हिंदी सिनेमा जगताला, थोडक्यात बॉलीवूड ला ‘कहो ना प्यार है’ सिनेमामुळे एक ‘अजिंक्यतारा’ मिळाला…हृतिक राकेश रोशन नावाचा.. म्हणून हा 2000 सालचा जानेवरी महिना खास!

साहित्य - ललित

कठीण कठीण किती

Category:

 

मग काय तुझ्या लाखाचे बाराशे झाले का? असू दे मी करुन घेतो. तू जेव. आता यांना जमणार नाही म्हणून मी उठून फोडणी करून दिली. आणि राग खूपच आला होता म्हणून तावातावाने बाहेर जाऊन समोरच्या पायरीवर जाऊन बसले…. भूक व राग .

साहित्य - ललित

लंडन आपलंसं होताना (माझी लंडनवारी – 16)

Category:

 

मी जरा लवकरच ऑफीस मध्ये गेले. माझं राहण्याच भवितव्य आज ठरणार होत. ऑफीस मधे पोचल्या पोचल्या मेल्स चेक केल्या. मला हवी होती ती मेल आली होती.

साहित्य - ललित

जाणिव आणि भान

Category:

 

खूप दिवसांनी असे सगळे मास्क लावून असलेले लोकांना पाहून वाटले की अवघा मास्क एकचि झाला. आणि तिथे आपली आपल्यासाठी काम करणारे सेवेकरी मात्र डोक्यापासून पायापर्यंत संरक्षण कवच घालून अहोरात्र फक्त आणि फक्त डोळे उघडे ठेवून काम करणारे बहुतेक सर्व तरुण पिढी अशा वेळी जाणिव व भान ठेवून वागणे बरोबर वाटत नाही.