साहित्य - ललित

नव्याची नवलाई (माझी लंडनवारी – 10)

Category:

 

लंडन शहराचे सहा झोन्स् मध्ये वर्गीकरण केले होते.  झोन 1, जिथे मी आत्ता रहात होते.  झोन 1 हे लंडनच्या प्राईम लोकेशन मध्ये येते. हा सेंटर धरला तर झोन 2  पासून झोन 6 पर्यंत  वर्तुळाकार आकारात झोन पसरत होते.

साहित्य - ललित

मोठ्या मनाची माणसं

Category:

 

मोठ्या मनाची माणसं भेटतात आणि आपले विचारही बदलून जातात.एवढ्या लोकांत मला सावरुन घेतले. लोकांच्या मनातील विचार समजून घेऊन त्यांचेही समाधान केले.

साहित्य - ललित

मुक्काम पोस्ट –  रॉयल कोर्ट अपार्टमेंट (माझी लंडनवारी – 9)

Category:

 

प्लॅटफॉर्मवर उतरल्यावर ती मोकळी हवा घेत होते. मुंबई एअरपोर्ट मधे शिरताना मी मोकळ्या हवेत श्वास घेतला होता आणि आता पंधरा-सोळा तासांनी खुल्या हवेत श्वास घेत होते. हवा खूप आल्हाददायक  होती.  छान थंड होती पण थंडी नव्हती.

साहित्य - ललित

मधली

Category:

 

गैरसमज. शंका. संशय आणि मनात आढी ठेवून तू तू मै मै सुरू. आईबाबा प्रमाणेच मुलालाही पटते कष्टाचे दिवस आठवतात पण त्याला बोलता येत नाही. एकीने जन्म दिला आहे तर दुसरी जन्माची जोडीदार म्हणून तो कुणाचीच बाजू घेऊ शकत नाही. आणि घेतलीच तर भडका उडतो. वातावरण बिघडते.

साहित्य - ललित

स्वागत – ‘जेंटलमेन्स्’ च्या देशात (माझी लंडनवारी – 8)

Category:

 

गाडीत चढून बसले आणि गाडी सुरू झाली. अजूनही मला विमानात असल्यासारखंच वाटत होतं. कारण आवाज तसाच होता. क्षणभरात त्या गाडीने काय स्पीड घेतला! गाडीची दारे बंद होती आणि एसी चालू होता.

साहित्य - ललित

झेप – स्वप्न नगरीकडे (माझी लंडनवारी – 7)

Category:

 

न राहून थोड्यावेळाने परत उघडली. अचानक सूर्यकिरण अंगावर आले. सूर्यकिरणात बरोबर ढगही आत घुसू पाहत होते असे वाटले. ते ढगांचे वादळ आता आतच शिरणार असे वाटून मी पटकन बाजूला झाले. मग माझे मलाच हसायला आले. सूर्यकिरणे- ढगांची एकमेकांबरोबर मौज मस्ती चालू होती.

लेखसंग्रह

नवी सुरुवात (जुळ्यांना वाढवताना)

Category:

 

साडे सात वर्षांपूर्वी, Gyanac ने जेंव्हा जुळी असल्याचं confirm केलं, तेंव्हा खरं तर काही मिनिटांसाठी आम्ही दोघेही निःशब्द झालो होतो. तसं पाहाता साहजिकच आहे; तरीही एका मुलासाठीच कशीबशी मानसिक तयारी केलेले आम्ही, जुळ्यांसाठी सर्वार्थाने तयार होतो का, हा एक मोठा प्रश्न होता.

साहित्य - ललित

समतोल…

Category:

 

वर्तमानात जगा , भूतकाळ संपला , भविष्यकाळ कुणी पाहिलाय? हे कितीही खरं असलं तरी , वर्तमान काळ हा भविष्याची चाहूल घेऊनच येतो, म्हणूनच वर्तमानात जगत असताना भविष्याची तरतूद करणं आपल्या हातात आहे. मग तो पैसा असो किंवा माणसं. हे केवळ ज्येष्ठ पिढीने नव्हे तर प्रत्येकाने लक्षात ठेवण्याची गरज आहे. आपल्या सर्वांना जमला पाहिजे तो समतोल. विचारांचा, भावनांचा, धारणांचा आणि कृतींचा..

साहित्य - ललित

शहाणी आणि समंजस

Category:

 

मान्य केले पाहिजे की खरंच ही आजची पिढी समंजस आहे म्हणूनच हॅंडल करतात माझ्या नातवाने मला शहाणे करून पटवून दिले आहे की टेन्शन लेने का नही. त्यामुळे मी त्याचे व या पिढीचे अगदी मनापासून कौतुक करते.

साहित्य - ललित

अपूर्वाई चा पूर्वरंग – 3 (माझी लंडनवारी – 6)

Category:

 

मी बेधडक आत शिरले आणि जेवणावर यथेच्छ ताव मारला. मला नंतर कळले (लंडनला पोचल्यावर) की फक्त बिझनेस आणि फर्स्ट क्लास पॅसेंजरस्नाच फ्री जेवण असतं. बरं! मला त्यांनी बोर्डिंग पास मागितला नाही, नाही तर जेवण खूपच महागात पडलं असतं.