साहित्य - ललित

पिठापूर – कुरवपूर यात्रा – प्रस्तावना

Category:

 

काही लोकांना ते ज्ञात असते. काहींना त्याची अनुभूती येते तर काहींना तो निव्वळ योगायोग वाटतो. मी ही अशीच योगायोग आणि अनुभूतीच्या उंबरठ्यावर अडकले आहे. नुकताच पीठापुर आणि कुरवपूर यात्रेचा योग गुरुकृपेने जुळून आला. त्या दरम्यान असे सुंदर अनुभव आले, जे सामान्य माणसाच्या विज्ञान निष्ठ बुद्धीला ही कोड्यात टाकणारे होते.

साहित्य - ललित

ठाण्यात भरलेली साहित्यसंमेलने

Category:

 

संयुक्त महाराष्ट्रातील पहिले मराठी साहित्य संमेलन भरविण्याचा मान ठाणे शहराला मिळाला. दिनांक १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले आणि ७ व ८ मे १९६० या दिवशी ४२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठाणे शहरात भरले. यापूर्वी ५ व ६ नोव्हेंबर १९३२ साली, भारतरत्न पां. वा. काणे यांच्या अध्यक्षतेखाली कोकण प्रांतीय मराठी साहित्य संमेलन ठाण्यात भरले होते.

साहित्य - ललित

क्युटशी गोष्ट – भाग १

Category:

 

सकाळच्या वेळी बाजारात भाजी घेत असताना सारिकाच्या खांद्यावरती एका हाताची थाप पडली. सारिका मागे वळून बघतल आणि आनंदाने आश्चर्यचकित होत म्हणाली, “अय्या! मीरा तू, अगं किती दिवसांनी भेटते आहेस…”

साहित्य - ललित

द चेंज… (कथा) भाग-४

Category:

 

जसजसे दिवस जाऊ लागले,तसतसा वेदमध्ये एक नवा जोश दिसू लागला. आता त्याची नजर होती वर्क्स मॅनेजर या पदावर! त्यादृष्टीने फॅक्टरीत त्याची पाऊले पडू लागली. ग्वॉलियरवाल्यांनी जॉब वर्क दिल्याने एक नवा उत्साह त्याच्यामध्ये संचारला होता.

साहित्य - ललित

जगलिंग, जगलर्स,आणि शॅडो प्ले (बालरंगभूमी माझ्या नजरेतून – भाग ९)

Category:

 

भारतामध्ये शॅडो प्ले थिएटर ला वाव आहे. पण हाताच्या बोटावर मोजण्या इतके मंडळी असे सावल्यांचे खेळ करतात. ठाण्यामध्ये श्री धामणकर गेली अनेक वर्ष असे सावल्यांचे खेळ मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी करताना मी बघितले आहे. त्यांच्या खेळाचे नावच आहे “हा खेळ सावल्यांचा”. परदेशामध्ये शॅडो प्ले थिएटर साठी बऱ्याच वेगवेगळ्या कथा,परिकथा सावल्यांचा माध्यमातून सादर करण्याचा दाखवण्याचा प्रयत्न तेथील संस्था करत असतात. या खेळात कल्पना शक्तीला प्रचंड वाव आहे तसेच कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागते.

साहित्य - ललित

द चेंज… (कथा) भाग-३

Category:

 

“का,सत्य कटू असतं म्हणून? ती घटना एक भास नसून विनाशकाली शक्तिने आपलं दाखवलेलं अस्तित्व आहे. कंपनीतील इतरांचा अनुभव तू चेष्टेवरी नेतो आहेस,पण त्यातही तथ्य आहे! मेलेल्या पंढरीचं भूत झालयं असं मला म्हणायचं नाही, पण ती जागा घातक झालेय!”

साहित्य - ललित

शिवाजी ‘दी बाॅस’

Category:

 

जॅकी चेन या आशिया खंडात चित्रपटाचे सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यानंतर रजनीकांतचा दुसरा नंबर लागतो. २००७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिवाजी दी बाॅस’ या चित्रपटासाठी त्याने सर्वाधिक म्हणजे २६ कोटी रुपये मानधन घेतले होते. गेली पंचेचाळीस वर्षे सलग चित्रपट सृष्टीमध्ये टिकून राहणे हे रजनीकांतच करु जाणे.

साहित्य - ललित

द चेंज… (कथा) भाग २

Category:

 

नऊ नंबर मशिन ठिक करुन वेद ड्रॉइंग करण्याच्या लाकडी चौकटीजवळ उभा होता. त्याची नजर सभोवार दहाही मशिन्सवर फिरत होती. व्हिवर तत्परतेने तुटलेले धागे जोडत होते. धागे जोडताना क्षणभर थांबलेल्या मशिन्स, धाडधाड आवाज करीत पुन्हा चालू होत होत्या.

साहित्य - ललित

बालनाट्य प्रकार आणि बालनाट्यांची विविधता (बालरंगभूमी माझ्या नजरेतून – भाग ७)

Category:

 

बालनाट्य ही जबाबदारीने करण्याची गोष्ट आहे. जे मुलांमध्ये खेळू शकणार मिसळू शकतात, मुलांची समरस होऊ शकतात अशा मोठ्यांनीच या क्षेत्रात यावे. पैसा देणारे साधन म्हणून जे बालनाट्य क्षेत्राकडे बघतील त्यांची निराशा होण्याची शक्यताच जास्त आहे. बालनाट्य ही आजही एक चळवळ आहे उद्याही राहील असा मला विश्वास आहे.